पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
*पालवी : एक संदर्भ* जेव्हा अंगणात जमा होणार्या पानगळीच्या कचर्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते बोलावतात, एखादा भाडोत्री कुर्हाडबाज जो बेमुर्वतपणे चालवतो कुर्हाड, आज्याने उभ्या केलेल्या हिरव्यागार सावलीवर..! तेव्हा अंगणात नष्ट झालेली असते बापलेकाच्या नात्यातली ओलसर पालवी..!
किरण शिवहर डोंगरदिवे समता नगर मेहकर ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301 मोबा ७५८८५६५५७६ email kdongardive@gmail.com
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
छान कविता. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
छान
छान कविता. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शेतकरी तितुका एक एक!