![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
येथे आपण मनमोकळेपणाने शेती विषयावर व्यक्त होऊ शकता. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे चितारू शकता.
शेतीविषयाला अनुसरून गद्य-पद्य लेखन करू शकता.
इतरांच्या लेखनावर प्रतिसाद नोंदवू शकता.
अगदी चारपाच ओळीचा मुद्दा किंवा मनोगत सुद्धा व्यक्त करू शकता.
शेतकरी म्हणून जीवन जगताना आलेले अनुभव कथन करू शकता. आजवरच्या वेगवेगळ्या आंदोलनाविषयीची माहिती लिहू शकता. आंदोलनाचे तुमच्याकडे काही फोटो असल्यास ते प्रकाशित करू शकता.
वाचन करताना आपणास काही त्रुटी, उणिवा आढळल्यास संपादकांच्या लक्षात आणून देण्यासाठी संपर्क/सुचना/अभिप्राय http://www.baliraja.com/node/449 या धाग्यावर नोंद करून सहकार्य करा.
येथे आपण मनमोकळेपणाने शेती विषयावर व्यक्त होऊ शकता.
शेतीविषयाला अनुसरून गद्य-पद्य लेखन करू शकता.
इतरांच्या लेखनावर प्रतिसाद नोंदवू शकता.
म्हणून
काळ्याआईच्या कष्टकर्यांनो....
उपेक्षितांच्या सहकार्यांनो,
हक्कासाठी लढणार्यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही......
शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी युगात्मा शरद जोशींचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण इथे थोडीशी धडपड करूयात....!!
आणि
पिढोन्-पिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा निदान एक इवलासा प्रयत्न तर करूयात!!
- संपादक
**************
टीप : याउपरही काही तांत्रिक अडचणी आल्याच तर गंगाधर मुटे यांचेशी ranmewa@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.