
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तु जा
तु जा आता दिल्या घरी
आठवन आहे बरोबरी
जप त्या तुज्या मनी
मी फक्त होतो तुझ्या प्रेमाचा धनी
तुझ्या विना असेन मी एकटा
वाटेल मला क्षण क्षण पोरका
वाट पाहिल मी तुझी सारखा
नाही मान्य गं प्रेम आपलं समाजाला
या जाती रीती परंपरेला
अडकलोय तु अनं मी
घडलेल्या आपल्या संस्काराला
तु जा आता दिल्या घरी
आठवन आहे बरोबरी
जप त्या तुज्या मनी
मी फक्त होतो तुझ्या प्रेमाचा धनी
*************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

 माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
