पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
प्रश्न:- नमस्कार साहेब, मला हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची लावायची आहे आणि त्यासाठी मी नामधारी कंपनीचे एन एस २८०,२८१ हे वाण निवडले आहे. तेव्हा बियाणे किफायती कुठे मिळेल व आज बाजारात बियाणाची काय किमत आहे .तसेच लागवडी विषयी संपूर्ण माहिती द्यावी ही नम्र विनंती. संदिप संधान - ९४२२९६४२७४.
उत्तर:- सर, नमस्कार ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी ऑगस्ट किंवा नोव्हेंबर महिन्यात बियांची पेरणी करतात.
खते आणि पाणी व्यवस्थापन -
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.