पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
. .
जगणे कसले शतवर्ष नरा? क्षण एक पुरे जगण्यास खरा
लपवून व्यथा रडतोय मनी दिसतोच सदा मुखडा हसरा
जगणेच नको असले तसले परसात पडून जणू कचरा
मरणास इथे नच घाबरतो असते जगणेच कठीण जरा
श्रमतो, दमतो, शिणतो पुरता परिहार जणू जुळता नजरा
दिसतात इथे जन सज्जन हे अपुलाच स्वभाव नसेल बरा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.