4 मार्च - ग्रंथदिंडी
१) पालखी
२) पालखी व दिंडीसाठी वाहन. ट्रॅक्टर किंवा छत नसलेले वाहन. १० ते १२ फूट पृष्ठभाग असावा.
३) वाहनाच्या अंदाजाने फ्लेक्स. (संमेलनाचा लोगोचा फ्लेक्स चालू शकेल का, विचार व्हावा.)
४) सजावटीसाठी फुलांच्या माळा
५) नाशिक ढोल किंवा पारंपरिक वाद्य.
४ मार्च - संगीत रजनी
१) माईक - १०
२) लाईन - ४
३) मोनेटर - ४
४) थ्री वे साउंड
५) माईक स्टॅन्ड लहान ७ व मोठे ४
सभागृहात लागणारी साहित्य सामुग्री
१. कापुस, वात
२. प्रवेश पावती
३. माचिस, अगरबत्ती,कापुर, तेल, मोमबत्ती
४. स्टॅपलर, टाचणी, कैची, फ़ेवीकॉल, फ़ेवीक्वीक, टेप, हातपीन
५. सुई-सुत, सुतळी
६. पेपर A4, कार्बन पेपर
१. सुचना फ़लक (महिला,पुरुष,पत्रकार,अतिथी,नोंदणी कक्ष)
२. पेपर A4, कार्बन पेपर
३. फ़्लॉवर पॉट बुके
४. समई
५. फ़्लॉवर पॉट
६. प्लास्टिक फ़ुलाची माळ
७. स्ट्रे २ (मोठी साइज)
८. हार
९. गुलाब फ़ुले
१. बॅनर फ़ोटो ३ * २ फ़ुट + फ़्रेम (लोगो, साहेब, फ़ुले)
२. बॅनर स्टेज / बॅक ड्रॉप
३. पोडियम बॅनर
४. गेट सुस्वागतम
१. शाल
२. मोमेंटो
३. फ्लॉवर batch
४. पेपर A4
मनुष्यबळ :
१) स्टेजवर मदतीला म्हणजे पाहुण्यांचे स्वागत साहित्य पुरवायला वगैरे - ४ मुली
२) स्वयंसेवक - ४ मुले २ मुली
३) प्रतिनिधी काउंटर - स्वागत कक्ष - २ मुले