पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अवकाळी
चर चर करत धावे रीकाम्याच बैलगाड्या, अर तुझ्या गैरहजेरीत बी जगवल्या व्हत्या काही काड्या.(1)
त्याच्यावरच्या आशेचाबी जीव घेतलास तु, अवकाळी पडुन पावसा खोल आत घाव घासलास तु.(2)
बळ आनुन उसन टाकत होतो पाऊल, तेवढ्यात जणु लागली यमाला माझ्या मरणाची चाहुल.(3)
ना पडलास तु वेळेवर बसला दुष्काळ पीक गीळून, का येतोयस आता टाकण्या देहाला पीळुन.(4)
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने