पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अभंग
कोनाचीच नाही I चालतच सत्ता हुकुमाचा पत्ता I त्येच्या हाती
हुईलच कवा I सातबारा कोरा घोसनाचा वारा I नीरा पये
वटलेच नाई I दुस्कायाचे चेक पंचनामे फेक I सदाईचे
डीजीटल केलं I पाकीट पैश्याचं ठुवा चीचोकेचं I खीस्यामंदी
कसी खोय मोळ I केली राज्या तुही माजवली दुही I भोगआता
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
अप्रतिम अभंग भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर!
अप्रतिम अभंग भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
पाने