![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कायदा येणार!!
खराब/ बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयके विधानसभेत चर्चेसाठी सादर केली आहेत. या विधेयकामध्ये काय बरोबर काय सुधारणा आवश्यक आहेत या बाबत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केलेले विश्लेषण खालील लिंक मध्ये वाचा. लेखाचा शेवट महत्वाचा आहे, कृपया लेख शेवटपर्यंत लेख वाचावा ही विनंती.
Farmers Compensation Act : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा कायदा येणार!