नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई
४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : पारितोषिक वितरण
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त (३ सप्टेंबर २०१७) ०३ सप्टेंबर २०१७ ते ०२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना मुंबई येथे आयोजित ४ थ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेविषयी अधिकविस्तृत माहिती http://www.baliraja.com/ls-17 येथे उपलब्ध आहे.
*******************
पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष मा. विठ्ठल वाघ, ऍड वामनराव चटप, मा. सरोजताई काशीकर, मा. अनिल घनवट, स्वागताध्यक्ष मा. अभिजित फाळके, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे, प्रमुख पाहुणे कडुआप्पा पाटील, अभिमन्यू शेलार उपस्थित होते.
पारितोषिक स्वीकारताना डॉ. विशाल इंगोले.
पारितोषिक स्वीकारताना किरण डोंगरदिवे.
पारितोषिक स्वीकारताना
पारितोषिक स्वीकारताना
पारितोषिक स्वीकारताना अर्चना लाड
पारितोषिक स्वीकारताना गंगाधर मुटे
के.एन.साळुंके यांचे वतीने पारितोषिक स्वीकारताना
पारितोषिक स्वीकारताना संदीप गुजराथी.
पारितोषिक स्वीकारताना राजेश जौंजाळ
पारितोषिक स्वीकारताना केशव कुकडे.
रावसाहेब जाधव यांचे वतीने पारितोषिक स्वीकारताना श्री विजय पाटील.
पारितोषिक स्वीकारताना रवींद्र दळवी.
पारितोषिक स्वीकारताना धीरजकुमार ताकसांडे
पारितोषिक स्वीकारताना सुशांत बाराहाते.
पारितोषिक स्वीकारताना डॉ. रविपाल भारशंकर.
पारितोषिक स्वीकारताना रंगनाथ तालवटकर.
पारितोषिक स्वीकारताना प्रदीप थूल.
पारितोषिक स्वीकारताना संध्या पाटील.
पारितोषिक स्वीकारताना
पारितोषिक स्वीकारताना अनिकेत देशमुख.
स्पर्धा परीक्षक प्रा. भुजंग मुटे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा परीक्षक प्रा. अविनाश अवचट यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा परीक्षक बाबासाहेब अवचार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक स्वीकारताना रमेश खांडेभराड.
पारितोषिक स्वीकारताना
स्पर्धा परीक्षक बदीऊज्जमा बिराजदार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक स्वीकारताना रामेश्वर अवचार.
प्रतिक्रिया
उत्तम नियोजन
उत्तम नियोजन आणि सर्वोत्तम कार्यक्रम
आपण शेतकरी साहित्य चळवळीशी
आपण शेतकरी साहित्य चळवळीशी जुळलात याचा आनंद आहे.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
विश्वलेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाची मला तरी खुप उत्सुकता लागलेली होती सर. कारण मी ह्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतलेला. या पुढे फक्त कविता संमेलना पर्यंतच मर्यादित न राहता, लेखन स्पर्धेतही भाग घेण्याचा मी प्रयत्न करीन. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
Dr. Ravipal Bharshankar
स्वागतम
स्वागतम
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण