![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
दिनांक : १० मे ते २० मे २०१५
ताजमहलाचा यमुनातीराकड़ील पाठमोरा भाग.
*******************
मी आजवर पाहिलेल्या किल्ल्यापैकी हा देखना, नितांत सुंदर, भव्य आणि अजूनही पूर्णपणे शाबूत असलेला सर्वोत्तम आगऱ्याचा किल्ला.
*******************
ताजमहलाचा यमुनातीराकड़ील पाठमोरा भाग

दाक्षिणात्य वास्तुकलेचे श्री रंगनाथ मंदीर, वृंदावन
*******************
चि. अक्षयचा 13 में चा 20 वा वाढदिवस आम्ही सतलज नदीच्या किनारी व भाक्रा नांगल धरणाच्या शेजारी साजरा केला.
*******************
चि. अक्षयचा 13 में चा 20 वा वाढदिवस आम्ही सतलज नदीच्या किनारी व भाक्रा नांगल धरणाच्या शेजारी साजरा केला.
*******************
ही झाडे कशाची बरे? गांजा, चरस की अफ़ूची? जर हे खरे असेल तर... महाराष्ट्रात आमच्या शेतकर्याच्या शेतात जर एखादे झाड आढळले तर लगेच जेलची हवा खावी लागते मात्र पंजाब, हरयाणा व जम्मूमध्ये ही झाडे पावलोपावली आढळतात. जालंधर ते अमृतसर आणि अमृतसर ते जम्मू या महामार्गाच्या दुतर्फ़ा या झाडांचे अक्षरश: जंगल आहे. एकाच देशात सर्वांना कायदा सारखाच लागू असतो, असे थोडेच आहे!
*******************
सत श्री अकाल!
*******************
अमृतसरचे स्वर्णमंदीर
*******************
लक्ष्मणझुला, हृषिकेश
*******************
रामझुला, हृषिकेश
*******************
डोळ्यावरचा चष्मा पळविणारे वानर फ़क्त वृंदावन येथेच आढळतात.
*******************
वाघा बॉर्डर
*******************