![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
|
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार
मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
३१ जानेवारी २०१८ मध्ये आयोजित मुंबई येथे आयोजित चवथ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.
प्रतिक्रिया
स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या
आणि
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री राजीव जावळे (जालना), प्रा. अविनाश अवचट (नागपूर), श्री हेमंत वकारे (वर्धा), श्री बाबासाहेब अवचार (परभणी)
यांना मनःपूर्वक धन्यवाद! लाख लाख शुक्रिया.!! तहे दिलसे आदाब!!!
धन्यवाद ! व सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
धन्यवाद ! व सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..
विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats
अभिनंदन
सर्व विजेते, स्पर्धेत भाग घेणारे मित्र, सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
Dr. Ravipal Bharshankar
ऑनलाइन नोंदणी केली
भावाच्या लग्नात व्यस्त असल्याने लक्षात न राहिल्यामुळे नोंदणी उशिरा केली त्याबद्दल आयोजन्काकडे दिलगीरी व्यक्त करतो
धन्यवाद
R.A.Burbure
पाने