पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
संत महिमा
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई देव विठ्ठल बाप, राई रुक्मिणी आई
सन्याश्याची पोरं, लोक टाकिती वाळीत भुकेलेली लेकरं, भिक्ष्या मागीती आळीत
मुक्ताबाई मांडं करी, फुटक खापर नाही घरी ज्ञानदेव काय म्हणी, मुक्ता मांडं भाजाव पाठीवरी
च्यारी भावंडात, मुक्ताबाई ती लहान गर्व हरून चांग्याचा, जगी झाली ती महान
मुक्ताबाई काय म्हणी, पाय दुखत्यात भारी सोपान बंधू म्हणी , घेतो तुला मी पाठीवरी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.