पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मलिंदा मिळावा असे भाकतो मी जगावेगळे मागणे मागतो मी
कशाला गडे रोज येतेस स्वप्नी? असा काय आमिर तुला वाटतो मी?
जसे गुंग व्हावे नशीले पिताना तुला पाहताना तसा झिंगतो मी
मला नेमक्या टाळती अप्सरा त्या ब हूतेक त्यांना कवी भासतो मी!
दिलेली फुले तू जमा खूप झाली अता गूळ, साखर, डबा शोधतो मी
करा बंद कानात आकाशवाणी अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.