पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आयुष्यात काही क्षण किती मोलाचे असतात हे शब्दांमधे गुंफणे तसे जरा अवघडच आहे. असाच एक अविस्मरणीय क्षण माझ्या साहित्यिक प्रवासात मला लाभला आणि मी धन्य झालो. तो क्षण म्हणजे चपराक प्रकाशनच्या वतीने आयोजित चपराक साहित्य महोत्सव २०१७ मधे माझा "प्रांजळ" हा काव्यसंग्रह १९ जानेवारी २०१७ ला मसपा पुणे चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी सरांच्या हस्ते आणि सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. द. ता भोसले, सरहद्दचे अध्यक्ष श्री. संजय नहार, जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक श्री. संजय सोनावणी, चपराकचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे ताई यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.