![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
शेतक-याची परिस्थिती
शेतकरी माझा
मनाचा गा तुरा
नावाचाच खरा
बळीराज ।।
दिवस जो आला
तो तसाच गेला
कामात खपला
रातदिन ।।
पिकविता धान्य
कापसाचे बोंड
कष्टेकेले खांड
रचियले ।।
राब राबून गा
पिकविला मळा
भावामध्ये गळा
कापलेला ।।
जगाचा पोशिंदा
टांगलेला विळा
विचारात खुळा
आहे येथ ।।
असो सावकार
व्यापारी दलाल
शासनाचा कल
तिजोरीचा ।।
बघता आकांत
शेतकरी दशा
आसुरी ही नशा
सोडवावी ।।
गिरिधर म्हणे
राग नको कोन्हा
बळीराज कान्हा
नारायण ।।
गिरिधर शं काचोळे
हिंगणघाट
9765038624
प्रतिक्रिया
खूप छान रचना
खूप छान रचना
खूप छान रचना
खूप छान रचना
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
![Congrats](http://www.baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
![Congrats](http://baliraja.com/sites/all/modules/smiley/packs/Shiva/congrats.gif)
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप