पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाऊस
बिन भरवश्याचा गडी त्याच पाऊस नाव कधी पडेल कधी न पडेल नेहमी खात असतो भाव
कधी भिजवतो अर्ध शिवार कधी अर्धच ठेवतो कोरड कधी कधी एवढा झोडतो ठेवत नसतो गळ्यात डोरल
खरच दादा लहरी अन् चावट असतो रानातला पाऊस... उभी आह्यात गेली कळला नाही का? कुणास ठाऊक.. - महेश mdesale29999@gmail.com 8806646250
बिन भरवश्याचा गडी त्याच पाऊस नाव कधी पडेल कधी न पडेल नेहमी खात असतो भाव खूप छान, महेश.
धन्यवाद सर जी
खरच बिनभरवशाचा पाऊस मस्त
खुप खुप धन्यवाद सर जी
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
बढीया!!!!
बिन भरवश्याचा गडी
त्याच पाऊस नाव
कधी पडेल कधी न पडेल
नेहमी खात असतो भाव
खूप छान, महेश.
धन्यवाद
धन्यवाद सर जी
खरच बिनभरवशाचा पाऊस मस्त
खरच बिनभरवशाचा पाऊस
मस्त
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर जी
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण