पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेत माझे
सावल्यांची दाट जाळी हे शेत माझे मेघ मनी पावसाळी हे शेत माझे
श्वेदबिंदूंचीआरती हे शेत माझे मनभावनांची भरती हे शेत माझे
कुण्या अप्सरेची काया हे शेत माझे मायमाऊलीची माया हे शेत माझे
अर्ताहुनी आर्त बोल हे शेत माझे अभंगवाणीपरी खोल हे शेत माझे
न संपणारा लांब रस्ता हे शेत माझे राबणाऱ्यांचा शिरस्ता हे शेत माझे
संजीवनी सरिता हे शेत माझे रानकवीची कविता हे शेत माझे
सुंदर झाली कविता.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
सुंदर झाली कविता.
सुंदर झाली कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने