Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १२ वे साहित्य संमेलन

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:53 AM IST, Mon January 06, 2025

बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर
दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५ 
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी,

सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह
जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर 




अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :

प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : १० जानेवारी २०२५ 
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य

 
Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad

https://baliraja.com/rep-regd



Ad कार्यक्रमपत्रिका Ad

https://www.baliraja.com/kp12



Ad  नियोजन  Ad

https://baliraja.com/12-Ni

 
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी
(Advance Booking)

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य व बंधनकारक आहे. ऑनलाईन भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी मिळू शकेल..
  • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
  • सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेऊन पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  • संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त राखणे बंधनकारक असेल.
महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही. 

अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

    ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 
       Punjab National Bank 
       Branch - Hinganghat 
       A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 
       A/c No - 0202000105179647
       IFSC Code - PUNB0020200 
       MICR Code - 442024005 



शक्यतो याच *fu* खात्यात शुल्क जमा करावे. शक्य नसेल तरच 
खालील अंगारमळा QR कोड वापरावा.



अंगारमळा
*  *  *   *
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : सहभाग शुल्क भरून झाले की पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी. 

     (A) ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :

  • Transaction No/Refference No नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी  येथे  Fingure-Right    क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
  •  टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी 
https://www.baliraja.com/Rep-12sss या लिंकवर पाहता येईल.

**********

    (B) ईमेल किंवा व्हाटसप द्वारे खालील माहिती पाठवावी. :

  • abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 97 30 78 60 04 या व्हाटसपवर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
  • ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. मोबाईल नंबर : 
  8. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  9. Txn/Ref/Rcpt No : 
  10. शुल्क भरल्याचा दिनांक : 
  11. संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त कायम राखण्यासाठी मी सहकार्य करेन.

वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.

कार्यक्रमपत्रिका *fr* https://baliraja.com/kp12


नियोजन *fr* https://baliraja.com/12-Ni



आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

             आपला स्नेहांकित 
                गंगाधर मुटे
                 कार्याध्यक्ष
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मोहाडी, नाशिक
*  *  *   *
साहित्य चळवळ
12sss
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4253 views

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 11 *
Who's new नवीन सदस्य
  • RATNESH CHAUDHARI
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अत्यंत अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि तितकाच संवेदनशील
    10 hours 16 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
    10 hours 21 minutes ago
  • दळवी सरांची दिवाबत्ती सुंदर…
    10 hours 43 minutes ago
  • लोकांना काय सांगू?
    13 hours ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    13 hours 51 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Adsense

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ