नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सावकार दरबारी, टोंगळे टेकवू टेकवू
त्याचा टोंगळ्यावर पँट फाटला होता,
ए.सी.तल्याना तो, सलमानचा अंदाज वाटला होता.
याच्या दारिद्र्यात, त्यांना फँशन दिसत होती
तणावात लावली असेल,घोटभर जराशी
काहींना ती, त्याची ऐश वाटत होती.
जात होता तो, यमाच्या विमानात बसून
बघ्यांना ती, सिंगापूरची सफर भासत होती
जेव्हा पांढरी पब्लिक, स्टेडियममध्ये क्रिकेट बघत होती
यमदरबारातली काळीकुट्ट चीअरलीडर,
म्रुत्यूचे तांडव करून, याच्यासमोर नाचत होती.
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
***************************
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आपले,खूप आभार सर
आपले,खूप आभार सर
आपले खूप आभार मुटे,सर
आपले खूप आभार मुटे,सर
छान
सुंदर कविता राजेश
Dr. Ravipal Bharshankar
आभार, आपले सर.
आभार, आपले सर.
आपले खूप आभार रविपाल,सर
आपले खूप आभार रविपाल,सर
छान शब्दांकन !
छान शब्दांकन !
शासकीय पैसे मिळावे म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणण्याइतपत असंवेदनशील जनतेला चांगलेच फकारले आहे या कवितेने.
शेतकरी तितुका एक एक!
पाने