![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आई-वडिल
काशी नी म्हनु काशी, जन जातंया धावत,
माय- बाप असताना, काशी आपल्या गावात.
काशी नी म्हनु काशी, काशीला गेल येडं,
माय-बाप असताना, त्येनं पायाच दिलं भाडं.
बापाजी माजा वड्, बया वडाची वड्जाई,
दोघांच्या सावलीची, किती सांगू मी बड्जाई.
पातळाचा रंग कसा, बसंल धोतराला,
माय-बापा वाचुनी, मया कुटली इतराला.
पुरनाची गं पोळी, गुळावाचुन दिसं फिकी,
माय-बापा वाचूनं ,कोन म्हनील माज्या लेकी.
---------------------------------------------------
प्रतिक्रिया
मला ही कविता आवडली . रचना छान
मला ही कविता आवडली . रचना छान , ग्रामीणता चांगली आली आहे .
गजानन मुळे
धन्यवाद.
धन्यवाद.
फार सुंदर रचना. ही रचना
फार सुंदर रचना.
ही रचना अष्टाक्षरी मध्ये आणता येऊ शकेल.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर
नमस्ते सर ,मला अष्टाक्षरी मध्ये कशी आणता येऊ शकेल.ते सागा.
खरेच आई वडिल आठवले वाचतांना.
खरेच आई वडिल आठवले वाचतांना. छान.
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
पाने
कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र
आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण