पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
लकस-फ़कस
काहून बाप्पा रंगराव, लकस-फ़कस चालता खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालता....!!
’सहकारात’ होते तेव्हा, काय तोरा व्हता कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया पद गेल्याच्यानं आता, गोमाश्या हाकलता....!!
म्हणा काही रंगराव, गणित तुमचं चुकलं विरोधात बसले म्हून, खिसे भरणं हुकलं बाकीच्यायनं थातुरमातुर, टोपीपालट केली दोन पिढ्या बघा कशी, गरिबी हटून गेली पब्लिकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ....!!
होयनोय उठसूठ, विमानवार्या करता खुर्चीच्या लोभापायी, दिल्लीत पाणी भरता
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.