नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नमस्कार
दिनांक १०/१०/२०१६ ची पोस्ट :
काही मुख्य नवीन सुविधा :
धन्यवाद आणि शुभेच्छेसह
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~
मोबाईलधारकासाठी खास : बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांनी मोबाईल आवृतीचा वापर करायला हरकत नाही. डाव्या बाजुच्या विजेट्मध्ये मोबाईल स्विच या ब्लॉकमध्ये Desctop आणि Mobile असे दोन पर्याय आहेत. पैकी सोईचा व आवडता पर्याय निवडावा. आशा आहे की मोबाईल आवृतीचा वापर केल्यास संकेतस्थळाचे अवलोकन अथवा संकेतस्थळावर लेखन करणे अधिक सुलभ ठरू शकेल.
प्रतिक्रिया
लेखनाची भाषा बाय डिफॉल्ट
लेखनाची भाषा बाय डिफॉल्ट मराठीच ठेवा.
मनपूर्वक धन्यवाद!
नोंद घेतली आहे. तसे करतो. मनपूर्वक धन्यवाद!
टीप : Ctrl+Space वापरल्यावर लगेच भाषा बदल होतो.
शेतकरी तितुका एक एक!
मोबाईलधारकासाठी खास
मोबाईलधारकासाठी खास :
बळीराजा डॉट कॉम हे संकेतस्थळ मोबाइलवरून अवलोकन व लेखन करणारांसाठी आता आपोआपच मोबाईल आवृतीवर रिडायरेक्ट केले जाईल. संकेतस्थळाची ही नवीन स्वयंचलित यंत्रणा दर्शकाने डेस्कटॉप वापरला आहे की मोबाईल वापरला आहे याचे संश्लेशन करुन दर्शकाला आपोआपच डॅस्कटॉप/मोबाईल आवृत्तीकडे डायव्हर्ट करेल.
मात्र मोबाईल वापरुनही डेस्कटॉप आवृत्ती किंवा मोबाईल आवृती पैकी कोणत्याही आवृतीची निवड करण्यासाठी मोबाईल स्विचचा वापर करता येईलच.
शेतकरी तितुका एक एक!
आपल्या सूचना आवश्यक
नमस्कार
- व्यवस्थापक
शेतकरी तितुका एक एक!
एकदा समजलं की आपोआप सोप्प वाटतोय सगळं
मला तरी सुरुवातीला प्रॉब्लैम आला.पण नंतर हळूहळु जमत गेलं.
Log in करताना पासवर्ड चा जरा त्रास होतो मेल ला जावुन कनेक्ट करायला..ते थोडं सोप्प करयला हवं...बस्स बाकी ok
R.A.Burbure
Log in प्रक्रिया अत्यंत सोपी
बुरबुरे सर,
Log in प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. नवीन खाते बनवताना किंवा नव्याने पासवर्ड/संकेताक्षर मागवताना फक्त इमेलची गरज असते.
Log in करण्यासाठी सदस्य प्रवेश च्या ब्लॉकमध्ये सदस्यनाम व संकेताक्षर (पासवर्ड) लिहायचा आणि प्रवेश या बटनवर क्लिक करायचे.
बस्स इतके सोपे आहे हे. हि तुमचा पासवर्ड ब्राऊजर किंवा ऍप मध्ये सेव्ह केला तर दरवेळेस सदस्यनाम व संकेताक्षर लिहायची सुद्धा गरज नसते.
शेतकरी तितुका एक एक!
स्माईली चा वापर
स्माईली चा वापर
आता सदस्य आपल्या लेखनामध्ये खालील सुविधांचा वापर करू शकतात.
१) स्माईली चा वापर : >>> लेखनबॉक्सच्या खिडकीच्या खाली असलेल्या More information about text formats या लिंकवर क्लिक केल्यास तिथे स्मायलींचे सांकेतिक Text उपलब्ध आहेत,
त्याच लिंकवर अन्य माहितीसुद्धा उपलब्ध आहे.
२) अक्षर बोल्ड करणे.
३) लाल रंगात शीर्षक
४) लिंक देणे
५) बाहेरील लिंकच्या आधारे लेखनात फोटो घालणे.
६) आणखी बरेच काही.
खाली प्रतिसाद लिहून आपण ट्रायल घेऊ शकाल.
पाने