पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बोले लेक
बोले लेक पीत्यास डोळा त्याच्या भीती पाहुन, नका मानु तुमी हार नका जाऊ मज सोडुन.
अंधार उजेड हा प्रकृतीचा नीयम, लढु कंबर खचुन जरा धरा संयम.
नाही उगवल धान पर आहे काळीमाय, नाही पडला पाऊस तरी खंबीर हातपाय.
पुरे करा आता हात जोडणे नभाला, आना आत्मवीश्वास मनी येईल पाऊस यंदाला.
नका होऊ कमजोर नका करू देह दुबळा, आहे प्रेम पावसाचे धरनीवर ना तो होनार वेगळा.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने