नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पैका पैका जमवून
बीज वावरी पेरलं,
माह्यं नशीब फुटकं
नाही जरा कुबीरलं.//१//
देल्ला धोका पावसानं
जीव झाला माह्या मुका,
बोजा पाहून कर्जाचा
चुके कायजाचा ठोका.//२//
होतं नोतं घरामंधी
गेल समदं सरून,
माह्या पोरीचं लगीन
उरी राह्यलं भरून.//३//
दिसरात राबूनही
राह्ये किसान उपाशी,
झालं कठीण जगनं
गया लावतुया फाशी.//४//
सारे म्हनती किसान
उभ्या जगाचा पोशिंदा,
बेईमान शासनाले
दुख कयो त्याचं यंदा.//५//
रोज बदले धोरण
नेते धावे खुर्चीमांगं,
नाही त्याचा वाली कोनी
कसं फिटनार पांग?//६//
सौ. शुभांगी निंबोळे
8007289192
अमरावती
प्रतिक्रिया
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
त्यामुळे नाईलाजाने सदर प्रवेशिका स्पर्धेतून बाद करून निमंत्रितांचे लेखन या विभागात हलवली आहे, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
पैका पैका जमवून... छान रचना.
पैका पैका जमवून... छान रचना.
कुबीरलं म्हणजे?
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण