नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकर्यांच्या घरात जन्म घेऊन पुढे नावलौकिक मिळविलेले कलाकार कमी नाहीत. कलेच्या सर्वच क्षेत्रात भरपूर शेतकरी पूत्र आहेत. पण शेतकर्यांचे दुर्दैव असे की, हे सर्व शेतकरीपूत्र गाव सोडून शहरात गेले की यांची शेतीशी असलेली नाळ तुटून जाते. मी शेतकरीपूत्र आहे, असे अभिमानाने सांगताना संकोच वाटायला लागतो. शेतीच्या दुर्दशेचे वास्तव भुलून जातो. शेतीची व्यथा चव्हाट्यावर मांडणे ही तर फ़ार दुरची गोष्ट. ही पार्श्वभूमी लक्षात घेता एहसानभाईचे निवेदन मला फ़ार सुखावून गेले.
एहसानभाई मै आपको दिल-ओ-जानसे सॅल्यूट करता हूं!
- गंगाधर मुटे
----------------------------
प्रतिक्रिया
समदु:खी व्यक्ती भेटल्याने
समदु:खी व्यक्ती भेटल्याने आनंद झाला.
जय गुरूदेव
पाने