पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आई
ती गेल्यानंतर मजला 'कोणी नाही' कळले आयुष्य माझे सारे समिधा होऊन जळले
जळली स्वप्नफुलेही अक्रोशीत नेत्र वितळले मज पदोपदी वाटेवर श्वासाने निर्दय छळले
घडली पुढ्यात पापे रक्त न कधी उसळले मिसळले कशामध्ये ते .. कुणीकडे ते वळले ...?
या शब्दांना मी माझ्या जगतावर उगा उधळले कधी उष्टावल्यावरी मी कवितेने मला विसळले
'ती नाही ' म्हणूनी माझे प्रारब्धच अवघे मळले मी फिरता माझ्यामधुनी अस्तित्त्व तिचे आढळले
सुरेख. आर्तता प्रकट झाली आहे कवितेतून.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
सुरेख. आर्तता प्रकट झाली आहे
सुरेख. आर्तता प्रकट झाली आहे कवितेतून.
शेतकरी तितुका एक एक!