पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे होते तसेच आहे नुसतेच बोलणारे
होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे
माजून तर्र काही दिसतात कर्मचारी प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे
देणार साथ काया नाही मनाप्रमाणे उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे
रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी संगे हवे कशाला वाटेत धापणारे?
धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या जातीत पांगलेले अन्याय सोसणारे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 5 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.