पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
कविता
रामाच्या प्रहराला केळीला जाग येते पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते
पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥
मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून बघते रानवल्ली नजर न्याहाळून चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥
तनूच्या तनाईला ताणतो रानवारा पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.