Ramram नमस्कार !  Ramram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




संपर्क/सुचना/अभिप्राय

संपर्क/सुचना/अभिप्राय

नमस्कार,
'बळीराजा' या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
या संकेतस्थळाविषयी आपल्याला काय वाटते, या विषयी जाणून घेण्यास 
आम्ही उत्सुक आहोत. 

आपल्या सुचना आणि अभिप्राय कृपया येथे प्रतिसादात नोंदवावेत.
आपल्या सुचना/अभिप्रायाची आम्हाला या संकेतस्थळाची उपयुक्तता 
वाढविण्याच्या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.
आपल्या सहकार्याच्या प्रतिक्षेत.

आपला नम्र

गंगाधर मुटे
Gangadhar Mute

At&Post - Arvi Chhoti
Tal - Hinganghat
Dist - Wardha (Mah)
Pin - 442307
Email : ranmewa@gmail.com
       : admin@baliraja.com
         : admin@sharadjoshi.in
Share

Comments

  • ilahipathan's picture
    ilahipathan
    Wed, 04/01/2017 - 13:38. वाजता प्रकाशित केले.

    Respected Sir, I'm Ilahi YusufPathan from Latur Maharashtra please add me in whatsapp group
    My mobile number is + 966537832025

  • विनिता's picture
    विनिता
    Thu, 05/01/2017 - 09:51. वाजता प्रकाशित केले.

    इथे ग्रीनहाऊस, ठिबक सिंचन किंवा शेतीमाल / फुले निर्यात यासंबंधी माहिती मिळावी.
    मी फार्महाऊस घेण्याचा विचार करतेय. त्यासाठी ते सहाय्यक ठरेल.

  • विनिता's picture
    विनिता
    Fri, 06/01/2017 - 17:12. वाजता प्रकाशित केले.

    संमेलनासाठी गडचिरोलीला पुण्यातून कोण कोण जाणार आहांत??
    कसे जाणार आहांत?? आपण किती जण आहोत हे ठरवून जाण्याची सोय बघूयात का??

  • Ravindra Kamthe's picture
    Ravindra Kamthe
    Tue, 17/01/2017 - 18:12. वाजता प्रकाशित केले.

    नमस्कार विनिताजी,

    माझी १३ जानेवारीला मुटे सरांची पुण्या भेट झाली. माझे गडचिरोलीला येणे नक्की झाले आहे. मी अजून कोणी आहे का ते पाहतो आणि आपण लवकरात लवकर म्हणजे शुक्रवार २० जानेवारी पर्यंत जाण्याचे नक्की ठरवूयात.

    एकंदरीत गडचिरोलीला जाण्यासाठी नागपूरहून जाण्याचा पर्याय जास्त जवळचा आणि योग्य वाटतो व तसा मला काही जणांकडून सुचविला गेला आहे.

    नागपूरला जाण्यासाठीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरे म्हणजे विमान. रेल्वेची तिकिटे मिळणे जरा अवघड वाटते आहे. जर का आपणा विमानाने गेलो तर साधारण जाऊन येऊन ६००० ते ७००० हजार रुपये लागतील आणि प्रवासाचा एक दिवस नक्की वाचेल.

    शनिवारी -२५ फेब्रुवारीला सकाळी - ९.०० नागपूरला पोचू शकतो.
    रविवारी - २६ फेब्रुवारीला रात्री - १०.०० नागपूरहून पुण्यास विमान आहे.
    नागपूरहून - बस किंवा कॅब केली तर साधारण - रुपये ८०००.०० लागतील.

    म्हणजे जर का आपण तीन ते चार जण असलो तर. कॅब चा खर्च प्रयेकी रु. २०००/- आणि विमानाचा खर्च - रु. ६,०००/- म्हणजे एकूण रु. ८०००/- ते रु. ९०००/- काम होईल आणि जवळ जवळ जाण्यायेण्याचे दोन दिवस वाचतील. असे मला वाटते.

    रेल्वेने गेलो तर भाड्यात साधारण रु. १०००/- वाचतील पण दोन दिवस नक्की जातील त्यात रिझर्वेशन मिळेल का नाही सांगता येत नाही.

    ठरवू यात लवकरात लवकर. विचार करून ठेवा.

    रविंद्र कामठे.

    आपला विश्वासू,
    रविंद्र कामठे
    पुणे
    भ्र. न. ९८२२४ ०४३३०
    इमेल – ravindrakamthe@gmail.com

  • विनिता's picture
    विनिता
    Wed, 25/01/2017 - 17:18. वाजता प्रकाशित केले.

    एकंदरीत माझा निम्मा पगार यात संपेल, परत रजेचे कटिंग होईल ते वेगळे....
    अजून रजा मंजूर झाली नाहीये. सर बाहेरगावी आहेत. रेल्वेचे बुकिंग आता मिळणे अवघड आहे.
    बघू जमलेच तर बसने जाता येईल.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Wed, 25/01/2017 - 17:42. वाजता प्रकाशित केले.

    बघा. प्रयत्न करा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • Rahul Rajopadhye's picture
    Rahul Rajopadhye
    Thu, 12/12/2019 - 17:59. वाजता प्रकाशित केले.

    सर
    आज 12 डिसे रोजी विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचा निकाल लागणार होता तो लागला काय याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Fri, 13/12/2019 - 10:38. वाजता प्रकाशित केले.

    काही तांत्रिक कारणामुळे निकाल जाहीर होऊ शकला नाही. निकाल जाहीर झाल्यावर बळीराजा डॉट कॉम आणि व्हाटसप ग्रुपवर जाहीर केला जाईल.

    शेतकरी तितुका एक एक!

  • Rahul Rajopadhye's picture
    Rahul Rajopadhye
    Fri, 13/12/2019 - 10:59. वाजता प्रकाशित केले.

    ok सर

  • Rahul Rajopadhye's picture
    Rahul Rajopadhye
    Wed, 01/01/2020 - 19:18. वाजता प्रकाशित केले.

    hello नमस्कार !!

  • Rahul Rajopadhye's picture
    Rahul Rajopadhye
    Sat, 25/01/2020 - 19:10. वाजता प्रकाशित केले.

    आपला या स्पर्धेचा निकाल केंव्हा लागणार आहे ? तो अद्यापही वेबसाइट वर दिसत नाही

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Mon, 27/01/2020 - 11:48. वाजता प्रकाशित केले.

    स्पर्धेचा निकाल लागला त्याला बरेच दिवस झालेत. सदर निकाल साईटवर उपलब्ध आहे.
    तुम्हाला का दिसत नाही हे कळायला मार्ग नाही.
    फेसबुक वर सुद्धा उपलब्ध आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • Rahul Rajopadhye's picture
    Rahul Rajopadhye
    Mon, 27/01/2020 - 13:28. वाजता प्रकाशित केले.

    मला आज हा निकाल पहायला मिळाला वास्तविक मी बळीराजा या वेबसाइट च्या मुख्यपेज वर पहात होतो आणि मी व्हाट्सअप ग्रूप ला नसल्यामुळे मला समजायला थोडा उशीर झाला प्रतिनिधी नोंदणी साठी अलिबाग येथील अजून वेळ आहे का ? मी नोंदणी करू इच्छितो कृपया मार्गदर्शन व्हावे

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    Sat, 19/09/2020 - 13:16. वाजता प्रकाशित केले.

    माननीय महोदय,
    नमस्कार !

    (१) काव्य स्पर्धेकरिता असलेल्या प्रकारात पद्यकविता म्हणजे नक्की काय ? नेमकी कोणती कविता या काव्य प्रकारात मोडते ? तो इतर काव्य प्रकारांहून कसा वेगळा आहे ? कृपया स्पष्टीकरण करावे.

    (२) काव्य स्पर्धेकरिता कविता मोबाइलवर टाइप करताना फॉर्मेट, फॉन्ट साइज, बोल्ड, इटॅलिक वगैरे आणि शब्दांचे किंवा ओळींचे रंग बदलण्यासाठी असणाऱ्या सुविधा आपल्या वेबसाइटवर आणि मोबाइल ऍपवर सुलभपणे कशा वापराव्यात ? कृपया मार्गदर्शन करावे.

    (३) आमच्या मोबाइलमध्ये टाइप केलेली कविता आपणाला ईमेलने पाठवली तर चालेल का ? चालणार असेल तर कोणत्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ? कृपया सल्ला द्यावा.

    धन्यवाद !

    आपला विनम्र विनीत,
    महान चव्हाण.

    MAHAAN CHAVAN

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Fri, 18/09/2020 - 11:32. वाजता प्रकाशित केले.

    http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यानंतर काही अडचणी आल्यास सांगावे. ईमेलवर प्रवेशिका पाठवलेली चालत नाही.

    शेतकरी तितुका एक एक!

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    Tue, 29/09/2020 - 07:39. वाजता प्रकाशित केले.

    माननीय महोदय,
    नमस्कार !

    सर, मी तुम्हाला त्रास देत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम क्षमा मागतो. सर, स्पर्धेकरिता लेखन पूर्ण केल्यानंतर त्याखाली
    ' पाठवा ' ( सेन्ड ) किंवा ' प्रकाशित करा ' (पब्लिश ) अशा ' कळ ' ( की ) आढळत नाहीत, तरी लेखन कसे पाठवावे ? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनम्र विनंती.

    धन्यवाद !

    आपला विनम्र विनीत,
    महान चव्हाण.

    MAHAAN CHAVAN

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    Tue, 29/09/2020 - 07:51. वाजता प्रकाशित केले.

    माननीय महोदय,
    नमस्कार !

    सर, मी पद्यलेखन स्पर्धेकरिता (१) ' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! ' हे गीत आणि (२) महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता, अशा दोन प्रवेशिका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांपैकी महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता चुकून दोनदा प्रकाशित झालेली आहे. तरी त्यांपैकी कमी वाचनसंख्या असलेली एक प्रवेशिका कृपया रद्द करावी.

    तसेच लेखनातील काही शब्दांमध्ये बदल वा फेरफार करून अद्ययावत करण्याची संधी किती वेळा आणि किती तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे ?

    आपला विनम्र विनीत,
    महान चव्हाण.

    MAHAAN CHAVAN

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    Tue, 29/09/2020 - 07:56. वाजता प्रकाशित केले.

    माननीय महोदय,
    नमस्कार !

    सर, मी पद्यलेखन स्पर्धेकरिता (१) ' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! ' हे गीत आणि (२) महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता, अशा दोन प्रवेशिका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांपैकी महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता चुकून दोनदा प्रकाशित झालेली आहे. तरी त्यांपैकी कमी वाचनसंख्या असलेली एक प्रवेशिका कृपया रद्द करावी.

    तसेच लेखनातील काही शब्दांमध्ये बदल वा फेरफार करून अद्ययावत करण्याची संधी किती वेळा आणि किती तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे ?

    आपला विनम्र विनीत,
    महान चव्हाण.

    MAHAAN CHAVAN

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 29/09/2020 - 10:39. वाजता प्रकाशित केले.

    एक प्रवेशिका कमी केली आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • Pages