पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गंगाधर मुटे Gangadhar Mute
Respected Sir, I'm Ilahi YusufPathan from Latur Maharashtra please add me in whatsapp group My mobile number is + 966537832025
इथे ग्रीनहाऊस, ठिबक सिंचन किंवा शेतीमाल / फुले निर्यात यासंबंधी माहिती मिळावी. मी फार्महाऊस घेण्याचा विचार करतेय. त्यासाठी ते सहाय्यक ठरेल.
संमेलनासाठी गडचिरोलीला पुण्यातून कोण कोण जाणार आहांत?? कसे जाणार आहांत?? आपण किती जण आहोत हे ठरवून जाण्याची सोय बघूयात का??
नमस्कार विनिताजी,
माझी १३ जानेवारीला मुटे सरांची पुण्या भेट झाली. माझे गडचिरोलीला येणे नक्की झाले आहे. मी अजून कोणी आहे का ते पाहतो आणि आपण लवकरात लवकर म्हणजे शुक्रवार २० जानेवारी पर्यंत जाण्याचे नक्की ठरवूयात.
एकंदरीत गडचिरोलीला जाण्यासाठी नागपूरहून जाण्याचा पर्याय जास्त जवळचा आणि योग्य वाटतो व तसा मला काही जणांकडून सुचविला गेला आहे.
नागपूरला जाण्यासाठीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरे म्हणजे विमान. रेल्वेची तिकिटे मिळणे जरा अवघड वाटते आहे. जर का आपणा विमानाने गेलो तर साधारण जाऊन येऊन ६००० ते ७००० हजार रुपये लागतील आणि प्रवासाचा एक दिवस नक्की वाचेल.
शनिवारी -२५ फेब्रुवारीला सकाळी - ९.०० नागपूरला पोचू शकतो. रविवारी - २६ फेब्रुवारीला रात्री - १०.०० नागपूरहून पुण्यास विमान आहे. नागपूरहून - बस किंवा कॅब केली तर साधारण - रुपये ८०००.०० लागतील.
म्हणजे जर का आपण तीन ते चार जण असलो तर. कॅब चा खर्च प्रयेकी रु. २०००/- आणि विमानाचा खर्च - रु. ६,०००/- म्हणजे एकूण रु. ८०००/- ते रु. ९०००/- काम होईल आणि जवळ जवळ जाण्यायेण्याचे दोन दिवस वाचतील. असे मला वाटते.
रेल्वेने गेलो तर भाड्यात साधारण रु. १०००/- वाचतील पण दोन दिवस नक्की जातील त्यात रिझर्वेशन मिळेल का नाही सांगता येत नाही.
ठरवू यात लवकरात लवकर. विचार करून ठेवा.
रविंद्र कामठे.
आपला विश्वासू, रविंद्र कामठे पुणे भ्र. न. ९८२२४ ०४३३० इमेल – ravindrakamthe@gmail.com
एकंदरीत माझा निम्मा पगार यात संपेल, परत रजेचे कटिंग होईल ते वेगळे.... अजून रजा मंजूर झाली नाहीये. सर बाहेरगावी आहेत. रेल्वेचे बुकिंग आता मिळणे अवघड आहे. बघू जमलेच तर बसने जाता येईल.
बघा. प्रयत्न करा.
शेतकरी तितुका एक एक!
सर आज 12 डिसे रोजी विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचा निकाल लागणार होता तो लागला काय याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
काही तांत्रिक कारणामुळे निकाल जाहीर होऊ शकला नाही. निकाल जाहीर झाल्यावर बळीराजा डॉट कॉम आणि व्हाटसप ग्रुपवर जाहीर केला जाईल.
ok सर
hello नमस्कार !!
आपला या स्पर्धेचा निकाल केंव्हा लागणार आहे ? तो अद्यापही वेबसाइट वर दिसत नाही
स्पर्धेचा निकाल लागला त्याला बरेच दिवस झालेत. सदर निकाल साईटवर उपलब्ध आहे. तुम्हाला का दिसत नाही हे कळायला मार्ग नाही. फेसबुक वर सुद्धा उपलब्ध आहे.
मला आज हा निकाल पहायला मिळाला वास्तविक मी बळीराजा या वेबसाइट च्या मुख्यपेज वर पहात होतो आणि मी व्हाट्सअप ग्रूप ला नसल्यामुळे मला समजायला थोडा उशीर झाला प्रतिनिधी नोंदणी साठी अलिबाग येथील अजून वेळ आहे का ? मी नोंदणी करू इच्छितो कृपया मार्गदर्शन व्हावे
माननीय महोदय, नमस्कार !
(१) काव्य स्पर्धेकरिता असलेल्या प्रकारात पद्यकविता म्हणजे नक्की काय ? नेमकी कोणती कविता या काव्य प्रकारात मोडते ? तो इतर काव्य प्रकारांहून कसा वेगळा आहे ? कृपया स्पष्टीकरण करावे.
(२) काव्य स्पर्धेकरिता कविता मोबाइलवर टाइप करताना फॉर्मेट, फॉन्ट साइज, बोल्ड, इटॅलिक वगैरे आणि शब्दांचे किंवा ओळींचे रंग बदलण्यासाठी असणाऱ्या सुविधा आपल्या वेबसाइटवर आणि मोबाइल ऍपवर सुलभपणे कशा वापराव्यात ? कृपया मार्गदर्शन करावे.
(३) आमच्या मोबाइलमध्ये टाइप केलेली कविता आपणाला ईमेलने पाठवली तर चालेल का ? चालणार असेल तर कोणत्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ? कृपया सल्ला द्यावा.
धन्यवाद !
आपला विनम्र विनीत, महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यानंतर काही अडचणी आल्यास सांगावे. ईमेलवर प्रवेशिका पाठवलेली चालत नाही.
सर, मी तुम्हाला त्रास देत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम क्षमा मागतो. सर, स्पर्धेकरिता लेखन पूर्ण केल्यानंतर त्याखाली ' पाठवा ' ( सेन्ड ) किंवा ' प्रकाशित करा ' (पब्लिश ) अशा ' कळ ' ( की ) आढळत नाहीत, तरी लेखन कसे पाठवावे ? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनम्र विनंती.
सर, मी पद्यलेखन स्पर्धेकरिता (१) ' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! ' हे गीत आणि (२) महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता, अशा दोन प्रवेशिका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांपैकी महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता चुकून दोनदा प्रकाशित झालेली आहे. तरी त्यांपैकी कमी वाचनसंख्या असलेली एक प्रवेशिका कृपया रद्द करावी.
तसेच लेखनातील काही शब्दांमध्ये बदल वा फेरफार करून अद्ययावत करण्याची संधी किती वेळा आणि किती तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे ?
एक प्रवेशिका कमी केली आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
Add me in whatsapp group
Respected Sir, I'm Ilahi YusufPathan from Latur Maharashtra please add me in whatsapp group
My mobile number is + 966537832025
इथे ग्रीनहाऊस, ठिबक सिंचन
इथे ग्रीनहाऊस, ठिबक सिंचन किंवा शेतीमाल / फुले निर्यात यासंबंधी माहिती मिळावी.
मी फार्महाऊस घेण्याचा विचार करतेय. त्यासाठी ते सहाय्यक ठरेल.
संमेलनासाठी गडचिरोलीला
संमेलनासाठी गडचिरोलीला पुण्यातून कोण कोण जाणार आहांत??
कसे जाणार आहांत?? आपण किती जण आहोत हे ठरवून जाण्याची सोय बघूयात का??
संमेलनासाठी गडचिरोलीला
नमस्कार विनिताजी,
माझी १३ जानेवारीला मुटे सरांची पुण्या भेट झाली. माझे गडचिरोलीला येणे नक्की झाले आहे. मी अजून कोणी आहे का ते पाहतो आणि आपण लवकरात लवकर म्हणजे शुक्रवार २० जानेवारी पर्यंत जाण्याचे नक्की ठरवूयात.
एकंदरीत गडचिरोलीला जाण्यासाठी नागपूरहून जाण्याचा पर्याय जास्त जवळचा आणि योग्य वाटतो व तसा मला काही जणांकडून सुचविला गेला आहे.
नागपूरला जाण्यासाठीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरे म्हणजे विमान. रेल्वेची तिकिटे मिळणे जरा अवघड वाटते आहे. जर का आपणा विमानाने गेलो तर साधारण जाऊन येऊन ६००० ते ७००० हजार रुपये लागतील आणि प्रवासाचा एक दिवस नक्की वाचेल.
शनिवारी -२५ फेब्रुवारीला सकाळी - ९.०० नागपूरला पोचू शकतो.
रविवारी - २६ फेब्रुवारीला रात्री - १०.०० नागपूरहून पुण्यास विमान आहे.
नागपूरहून - बस किंवा कॅब केली तर साधारण - रुपये ८०००.०० लागतील.
म्हणजे जर का आपण तीन ते चार जण असलो तर. कॅब चा खर्च प्रयेकी रु. २०००/- आणि विमानाचा खर्च - रु. ६,०००/- म्हणजे एकूण रु. ८०००/- ते रु. ९०००/- काम होईल आणि जवळ जवळ जाण्यायेण्याचे दोन दिवस वाचतील. असे मला वाटते.
रेल्वेने गेलो तर भाड्यात साधारण रु. १०००/- वाचतील पण दोन दिवस नक्की जातील त्यात रिझर्वेशन मिळेल का नाही सांगता येत नाही.
ठरवू यात लवकरात लवकर. विचार करून ठेवा.
रविंद्र कामठे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
एकंदरीत माझा निम्मा पगार यात
एकंदरीत माझा निम्मा पगार यात संपेल, परत रजेचे कटिंग होईल ते वेगळे....
अजून रजा मंजूर झाली नाहीये. सर बाहेरगावी आहेत. रेल्वेचे बुकिंग आता मिळणे अवघड आहे.
बघू जमलेच तर बसने जाता येईल.
बघा. प्रयत्न करा.
बघा. प्रयत्न करा.
शेतकरी तितुका एक एक!
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा निकाल
सर
आज 12 डिसे रोजी विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचा निकाल लागणार होता तो लागला काय याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
निकाल
काही तांत्रिक कारणामुळे निकाल जाहीर होऊ शकला नाही. निकाल जाहीर झाल्यावर बळीराजा डॉट कॉम आणि व्हाटसप ग्रुपवर जाहीर केला जाईल.
शेतकरी तितुका एक एक!
ok सर
ok सर
hello
hello नमस्कार !!
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा निकाल
आपला या स्पर्धेचा निकाल केंव्हा लागणार आहे ? तो अद्यापही वेबसाइट वर दिसत नाही
स्पर्धेचा निकाल लागला त्याला
स्पर्धेचा निकाल लागला त्याला बरेच दिवस झालेत. सदर निकाल साईटवर उपलब्ध आहे.
तुम्हाला का दिसत नाही हे कळायला मार्ग नाही.
फेसबुक वर सुद्धा उपलब्ध आहे.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
मला आज हा निकाल पहायला मिळाला वास्तविक मी बळीराजा या वेबसाइट च्या मुख्यपेज वर पहात होतो आणि मी व्हाट्सअप ग्रूप ला नसल्यामुळे मला समजायला थोडा उशीर झाला प्रतिनिधी नोंदणी साठी अलिबाग येथील अजून वेळ आहे का ? मी नोंदणी करू इच्छितो कृपया मार्गदर्शन व्हावे
काव्य स्पर्धेकरिता कविता लेखन व पाठवण
माननीय महोदय,
नमस्कार !
(१) काव्य स्पर्धेकरिता असलेल्या प्रकारात पद्यकविता म्हणजे नक्की काय ? नेमकी कोणती कविता या काव्य प्रकारात मोडते ? तो इतर काव्य प्रकारांहून कसा वेगळा आहे ? कृपया स्पष्टीकरण करावे.
(२) काव्य स्पर्धेकरिता कविता मोबाइलवर टाइप करताना फॉर्मेट, फॉन्ट साइज, बोल्ड, इटॅलिक वगैरे आणि शब्दांचे किंवा ओळींचे रंग बदलण्यासाठी असणाऱ्या सुविधा आपल्या वेबसाइटवर आणि मोबाइल ऍपवर सुलभपणे कशा वापराव्यात ? कृपया मार्गदर्शन करावे.
(३) आमच्या मोबाइलमध्ये टाइप केलेली कविता आपणाला ईमेलने पाठवली तर चालेल का ? चालणार असेल तर कोणत्या ईमेल पत्त्यावर पाठवावी ? कृपया सल्ला द्यावा.
धन्यवाद !
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
नमस्कार
http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्यानंतर काही अडचणी आल्यास सांगावे. ईमेलवर प्रवेशिका पाठवलेली चालत नाही.
शेतकरी तितुका एक एक!
' पाठवा ' ( सेन्ड ) किंवा ' प्रकाशित करा ' (पब्लिश )अशा ' कळ '
माननीय महोदय,
नमस्कार !
सर, मी तुम्हाला त्रास देत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम क्षमा मागतो. सर, स्पर्धेकरिता लेखन पूर्ण केल्यानंतर त्याखाली
' पाठवा ' ( सेन्ड ) किंवा ' प्रकाशित करा ' (पब्लिश ) अशा ' कळ ' ( की ) आढळत नाहीत, तरी लेखन कसे पाठवावे ? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनम्र विनंती.
धन्यवाद !
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
माननीय महोदय,
माननीय महोदय,
नमस्कार !
सर, मी पद्यलेखन स्पर्धेकरिता (१) ' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! ' हे गीत आणि (२) महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता, अशा दोन प्रवेशिका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांपैकी महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता चुकून दोनदा प्रकाशित झालेली आहे. तरी त्यांपैकी कमी वाचनसंख्या असलेली एक प्रवेशिका कृपया रद्द करावी.
तसेच लेखनातील काही शब्दांमध्ये बदल वा फेरफार करून अद्ययावत करण्याची संधी किती वेळा आणि किती तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे ?
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
माननीय महोदय,
माननीय महोदय,
नमस्कार !
सर, मी पद्यलेखन स्पर्धेकरिता (१) ' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! ' हे गीत आणि (२) महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता, अशा दोन प्रवेशिका प्रकाशित केलेल्या आहेत. त्यांपैकी महा गड्या ! महा रड्या !! ही पद्यकविता चुकून दोनदा प्रकाशित झालेली आहे. तरी त्यांपैकी कमी वाचनसंख्या असलेली एक प्रवेशिका कृपया रद्द करावी.
तसेच लेखनातील काही शब्दांमध्ये बदल वा फेरफार करून अद्ययावत करण्याची संधी किती वेळा आणि किती तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे ?
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
ओके
एक प्रवेशिका कमी केली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण