६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण
स्थळ : क्षात्रैक्य समाज सभागृह, कुरुळ-अलिबाग जि. रायगड
दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी २०२०
सात व्यक्तींचा युगात्मा शरद जोशी कृषी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
शेतकऱ्यांना सुखाने या सन्मानाने जगता यावे, यासाठी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सात व्यक्तीना "युगात्मा शरद जोशी कृषी जीवन गौरव" पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
-
मा. ॲड वामनराव चटप, माजी आमदार, चंद्रपूर यांना युगात्मा शरद जोशी कृषी अनमोलरत्न जीवन गौरव पुरस्कार
-
मा. सुनील चरपे, नागपूर यांना युगात्मा शरद जोशी कृषी पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार
-
मा. रमेशभाई बिसानी वर्धा यांना युगात्मा शरद जोशी कृषी दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार
-
मा. चिमणदादा पाटील, जळगाव यांना युगात्मा शरद जोशी कृषी अभिव्यक्ती जीवन गौरव पुरस्कार
-
मा. उत्तमराव वाबळे, हिंगोली यांना युगात्मा शरद जोशी कृषी बळीराजा जीवन गौरव पुरस्कार
-
मा. स्मिता गुरव, नाशिक यांना युगात्मा शरद जोशी कृषी हिरकणी जीवन गौरव पुरस्कार
-
मा. जयंत बापट, यवतमाळ यांना युगात्मा शरद जोशी आदर्श पाईक जीवन गौरव पुरस्कार
या पुरस्काराचे वितरण वरिष्ठ पत्रकार मा. आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख अतिथी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, दिलीप भोयर, बाबुभाई जैन, निळकंठराव घवघवे, संमेलन संयोजक ॲड सतीश बोरुळकर, स्वागताध्यक्ष ॲड प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
पुरस्कार वितरण समारंभ
व्यासपीठावर डावीकडून सर्वस्वी स्वागताध्यक्ष ऍड प्रदीप पाटील, प्रमुख पाहुणे दिलीप भोयर, बाबुभाई जैन, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, प्रमुख अतिथी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे आणि निळकंठराव घवघवे
*****
समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
प्रमुख अतिथी देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
प्रमुख अतिथी बाबुभाई जैन यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
प्रमुख अतिथी निळकंठराव घवघवे यांचा सत्कार करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे
*****
प्रमुख अतिथी दिलीप भोयर यांचा सत्कार करताना स्वागताध्यक्ष ॲड प्रदीप पाटील
*****
पुरस्कार वितरण समारंभ
सूत्रसंचालिका प्रा. मनीषा रिठे यांचा सत्कार करताना स्वागताध्यक्ष ॲड प्रदीप पाटील
*****
युगात्मा शरद जोशी कृषी अनमोलरत्न जीवन गौरव पुरस्कार मा. ॲड वामनराव चटप यांच्या वतीने
त्यांचा मुलगा आशुतोष व सून स्नेहल चटप यांनी स्वीकारला.
*****
युगात्मा शरद जोशी कृषी दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार मा. रमेशभाई बिसानी वर्धा
यांचेवतीने निळकंठराव घवघवे यांनी स्वीकारला.
*****
युगात्मा शरद जोशी कृषी पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. सुनील चरपे, नागपूर
*****
युगात्मा शरद जोशी कृषी अभिव्यक्ती जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. चिमणदादा पाटील, जळगाव
*****
युगात्मा शरद जोशी आदर्श पाईक जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. जयंत बापट, यवतमाळ
*****
युगात्मा शरद जोशी कृषी बळीराजा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. उत्तमराव वाबळे, हिंगोली
*****
युगात्मा शरद जोशी कृषी हिरकणी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मा. स्मिता गुरव, नाशिक
*****
समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण मार्गदर्शन करताना
*****
समारंभाचे अध्यक्ष एग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण मार्गदर्शन करताना
*****
पुरस्कार वितरण समारंभ
पुरस्कार वितरण संभारंभाचे प्रा. मनीषा रिठे यांनी सूत्रसंचालन केले.
*****
प्रतिक्रिया
स्पर्धेचा निकाल
शेती आणि कोरोना विषयावर झालेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला का??
Vishal vikas marathe
निकाल
काही तांत्रिक बाबींमुळे अजून निकाल जाहीर व्हायचा आहे. लवकरच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. झाला कि बळीराजा डॉट कॉम वर प्रकाशित केला जाईल.
शेतकरी तितुका एक एक!
पाने