युगात्म्याची कविता
युगात्म्याची कविता
- Read more about युगात्म्याची कविता
- 1 comment
- Log in or register to post comments
- 6901 views
हरी नाम रस...
हा जीव नाशिवंत, न भरवसा क्षणाचा
राहो राम नाम ओठी, नको संग या जनाचा ।।१।।
बालपण खेळण्यात, तारुण्यात झाला घात
सत्कर्मी लागलो ना, ना मायेवर मात ।।२।।
सत्संग रोज करा, जनसेवा व्रत मनी धरा
आनंदाची वाहेल धारा, चोऱ्यांशीचा फिटेल फेरा ।।३।।
हरिनामाचा हा रस, पोहचेल अंतरंगी
दीनांचे जीवन हि, उद्धरेल तुम्हा संगी ।।४।।
-अशोक बाबाराव देशमाने
ये झोपडीत माझ्या...
लटके नको ते जिने ये झोपडीत माझ्या
तुटका पलंग जरी रे ये झोपडीत माझ्या ।।
जगण्या तू स्वाभिमानी ये झोपडीत माझ्या
कर्तव्य जाण ठेवू ये झोपडीत माझ्या ।।
रडणे नको आता रे ये झोपडीत माझ्या
लढण्या पुन्हा जगू रे ये झोपडीत माझ्या ।।
धर्मास ग्लानी आली ये झोपडीत माझ्या
माणुसकी दाखवु रे ये झोपडीत माझ्या ।।
अंधार दूर सारू ये झोपडीत माझ्या
जगणे जागून घेऊ ये झोपडीत माझ्या ।।
-अशोक बाबाराव देशमाने
उद्दामपणाचा कळस - हझल
.
.
भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू
पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू

* * * * *

* * * * *

* * * * *

* * * * *

* * * * *
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन
शेतकरी संघटनेचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 217,973 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 180,810 |
| शुभारंभ | 134,898 |
| रानमेवा - भूमिका | 109,382 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,373 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 92,104 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,527 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,772 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,573 |
| उद्देश आणि भूमिका | 77,432 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,401 |
| विचारपूस | 71,686 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,706 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,719 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,261 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,172 |
| जात्यावरची गाणी | 55,984 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,358 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,032 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,336 |
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini
Recent comments ताजे प्रतिसाद