
मरणगीत
उन चीड चीड करते आकाशात अति।
बळीच्या आसवांनी भिजली धरती।।१।।
थंडी पावसात दिवसांत रात्री।
श्रमाला पारावार नाही, ना आरामाची खात्री।।२।।
हृदयात वेदना दुःखाच्या, मनात आशेच्या वाती।
पोसु शकेल का प्रपंच, अशी उरात भिती।।३।।
पीक येवून ही, बाजार नाडवतो किती।
माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या किती हो गती।।४।।
कर्ज माफी झाली, तरी गेली नाही साडेसाती।
पैसा एक नाही हाती, ना माझ्या खाती।।५।।
धनधान्य पीकवून ही देशोधडीला माती।
चहा विकून लोकं मात्र झाले देशाचे पती।।६।।
वाटे अन्याया शिवाय काहीच नाही जगती।
आकाश पातळ सारेच शेतकऱ्याचे मरणगीत गाती।।७।।
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
हवे ते शोधा
सदस्य प्रवेश
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
प्राथमिक लिंक्स
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
बळीराजाला फेसबुककरांची पसंती---------------------------------------------------------------------------------------
www.sharadjoshi.in www.baliraja.com www.gangadharmute.com www.shetkari.in gangadharmute.wordpress.com gangadharmute.blogspot.com www.facebook.com/gangadharmute www.youtube.com/gangadharmute www.facebook.com/sharadjoshi.in www.facebook.com/my.net.farming www.facebook.com/jai.vidarbha.rajya www.facebook.com/groups/baliraja www.facebook.com/groups/kawita
काळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, या जरासे खरडू काही.....! काळ्याआईविषयी बोलू काही......!! *** *** *** |
आज सर्वाधिक वाचन
- वांगे अमर रहे (26)
- शेतक-याचा राजा बळीराजा (26)
- शेतकऱ्यांचा राजा बळीराजा (26)
- नशीबना भोग (26)
- गतकाळ (26)
- गझल (26)
- धोरण (26)
- जीवनदाता आणि जीवघेणा रानातला पाऊस (26)
- पैशापुढे नतमस्तक (26)
- कुणी पेरलेत हे विषाणू? (26)
- अभिव्यक्ती (26)
- मरणगीत (26)
- शेतकरी (26)
- घटल्या आणेवारीची... (26)
- जागर करूया शेतीमातीचा (26)
- शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी (26)
- गुना (26)
- च्यायला बुडवा हा सहकार (26)
- माणसासाठी कणसात दाणा (26)
- शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... (26)
- राफेल(गझल) (26)
- शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे : भाग-५ (26)
- वांझ (26)
- हुईल कायतरी !! (26)
- अरे पावसा पावसा (26)
- एल्गार बळीराजाचा !! (26)
- नियोजन - १४ वे महाबळेश्वर शेतकरी साहित्य संमेलन (26)
- वांझ (26)
- गज़ल : सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही. (26)
- त्रैमासिक अंगारमळा : अंक - ६ (26)
- ती, मी आणि दोन आरसे... (26)
- मृगजळच (26)
- ऋतू रुसला (26)
- तर तुम्ही आजच मेला आहात - भाग - ३ (26)
- असा लागट पाऊस... (26)
- शेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३ (26)
- उजडेल सुंदर पहाटही (26)
- होळीच्या हार्दीक शुभेच्छा...! (26)
- राजाचा शोध (25)
- पुस्तक समीक्षण (25)
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
- पावसास पत्र (8,194)
- अवकाळी विळखा एक आश्वासक कथासंग्रंह (8,192)
- तुमचे धोरण, हेच आमचे मरण... (8,192)
- हताश औदुंबर (8,164)
- विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे (8,142)
- कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव (8,142)
- विठ्ठल भक्ती (8,135)
- कोरोना (वऱ्हाडी बोली ) (8,133)
- "माझी गझल निराळी" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम (8,102)
- डिजीटल..... वावर होईन का? (8,096)
- प्रतिनिधी सहभाग नोंदणी यादी (8,091)
- कुण्ब्याच्या आयुष्यात (8,086)
- झ्यामल-झ्यामल (8,074)
- एल्गार (8,064)
- आले तव चरणा (8,047)
- सह्यांद्रीच्या कुशीत (8,033)
- अतरंगी पाऊस (8,025)
- बोले लेक (8,014)
- सटवाई (7,984)
- इजरायल कृषी अभ्यास दौरा : अंतरिम निष्कर्ष : भाग १ (7,982)
- युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. - भाग - ६ (7,979)
- बळी (7,972)
- देवळातला शंकर (7,967)
- नांगरणी (7,962)
- बळीराजा (7,958)
- *माणसासाठी कणसात दाना* (7,953)
- पोशिंदा (7,940)
- टिकले तुफान काही (7,938)
- विठ्ठलाला पिणारा पाहिजे..! (7,935)
- हवी कशाला मग तलवार ? : कविता ।।१३।। (7,927)








Comments
मरणगीत
शेतकऱ्यांच्या वेदनेचा! अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद धीरज साहेब
Pradip
मरणगीत
आकाश पाताळ शेतकऱ्याचे मरणगीत गाती।
अप्रतिम काव्य.. प्रदीप भाऊ!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद
आभार सर..
Pradip
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! *congrats* :congrats:
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद मुटे सर!
Pradip
सुंदर कविता प्रदिप सर
सुंदर कविता प्रदिप सर
Pages