Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 12:54 PM IST, रवी September 14, 2014
Attachment Size
Ankur-puraskar.png 1 byte
Ankur Puraskar-160914.png 275.67 KB
Tarun Bharat-170914.PNG 417.45 KB
GMM-Goa Puraskar.png 564.33 KB
GMM-Goa Puraskar-2.JPG 172.27 KB

अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३

’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा

स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार

             

Mazi Gazal Nirali

          महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.

गझलसंग्रह : माझी गझल निराळी
गझलकार : गंगाधर मुटे
प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन, पुणे
 
पुरस्कार वितरण सोहळा २७ व २८ डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे आयोजित अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात संपन्न झाला . 
 माझी गझल निराळी http://www.baliraja.com/node/508 येथे  वाचा.
 
Goa
         
Goa

 
पुरस्कार
पारितोषिक
अंकूर वाङ्मय पुरस्कार
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार
शेतकरी
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
वाङ्मयशेती
दखल
मराठी गझल
Gangadhar Mute
अभय
मराठी हझल
माझी गझल निराळी
कविता
काव्यधारा
’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार

Arvind

मंगळवार, September 16, 2014 - 21:36
Permalink
New

अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३

’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा

स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर


             महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.


गझलसंग्रह : माझी गझल निराळी

गझलकार : गंगाधर मुटे

प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन, पुणे


         पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्‍या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.


Mazi Gazal Nirali

 
माझी गझल निराळी येथे वाचा.

  • Log in or register to post comments
तरुण भारत बातमी

गंगाधर मुटे

बुधवार, October 8, 2014 - 21:37
Permalink
New

tarun bharat

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8975 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,331 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,211 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,254 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,045 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,498 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,395 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,221 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,871 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,112 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,018 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,394 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,286 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,258 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,378 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • गंगाधर मुटे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 47 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    11 hours 22 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    15 hours 6 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    15 hours 11 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    15 hours 13 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    15 hours 14 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 13
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 12
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 7
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 6
कापला रेशमाच्या सुताने गळा 6
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 6
किती चाटणार भारतपुत्रा? 6
आजचे शेतमालाचे बाजारभाव 5
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 4
// आभाळभर कर्जाचं डोंगर... // 3
आत्महत्या बळीच्या तू रोख वामना 3
अंतरंग : अव्यक्त भावनांचा मुक्त आविष्कार 3
फुलू दे शिवारी 2
माझे फेसबूक स्टेटस - 2 2
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 2
आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा 2
कसे अंकुरावे अता ते बियाणे? 2
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 2
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 2
गारपीट 2
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,068
माझे फेसबूक स्टेटस-1 181,022
शुभारंभ 134,956
रानमेवा - भूमिका 109,397
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,493
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,157
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,550
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,011
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,634
उद्देश आणि भूमिका 77,618
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,983
विचारपूस 71,854
गणपतीची आरती ॥३५॥ 67,878
सत्कार समारंभ : वर्धा 66,750
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,358
किती चाटणार भारतपुत्रा? 61,991
जात्यावरची गाणी 56,047
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,011
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,081
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,439
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini