पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
तुंबडीगीत
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत लख्खलख्ख लख्खलख्ख, तुंबडी का गाणा तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!! सांगतो मी एक बात, इकडं तुमी फ़िरा आमच्यापाशी एक हाय, सचिन जैसा हिरा भारला त्याने देश पुरा, जग येडेपिसे शेनवार्नला स्वप्नामंधी, चौके-छक्के दिसे कान द्या इकडं जरा, ऐकून तुम्ही घेणा तुंबडीवाला आला त्याची, तुंबडी भरून देणा ...!! दिसायला म्हणान तर, छोटी मूर्ती हाये क्रिकेटचं सारं जग, त्येचा खौफ़ खाये शतकांची गणती नाय, किती चौके-छक्के अचंबित दुनियासारी, सारे हक्के-बक्के देव्हार्यात पूजा त्याची, खांदी घ्यावा मेणा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.