पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
आयुष्याची दोरी हे सजीवसंख्येचे नियमन करणार्या मृत्यो, कधीही, कुठेही आणि कसेही आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे तुझे अधिकार मान्य आहेत मला पण सन्मानाने मरण्याचे अधिकार मलाही असावेत की नाही? हे “जीवन” तुझे असले तरी “मी” तर “माझा” आहे ना? तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून… माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी एक छोटीशी नाराजी आहे आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण… पण असा देहाला का छाटतोस रे? तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे? कधी चिंध्या, कधी लगदा, कधी खाद्य मासोळ्यांचे आणि कधीकधी तर आरपार उमटतात छेद गोळ्यांचे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.