पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काही स्फूट शेर आणि अपूर्ण गझल
तापणारा तापतो अन मजवरी संतापतो मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो
तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो
- गंगाधर मुटे 'अभय’ .................................
जगामध्ये चमकायला अक्कल पहिजे अक्कल नसेल तर निदान टक्कल पाहिजे
* * *
ऐकताना कान त्यांनी झाकले अन् बोलले तेही जणू उपकार केले
जरी हे खरे की रसिकामध्ये प्राविण्य पाहिजे परंतु; कविते तुझ्यातही थोडे नाविण्य पाहिजे
ती किंचाळली तेव्हा रात्र निजली होती जागी होईस्तोवर पहाट भिजली होती
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.