पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी काव्य
हताश औदुंबर
ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे
पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे
दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर
गंगाधर मुटे ............ **.............. **.............**....... ("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्यांना
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.