होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!
होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!
भगव्यांना भगव्या शुभेच्छा..!
हिरव्यांना हिरव्या शुभेच्छा...!!
लालांना लाल शुभेच्छा...!!!
निळ्यांना निळ्या शुभेच्छा...!!!!
गुलाबी हृदयांना गुलाबी शुभेच्छा...!!!!!
घाबरटांना गर्द पिवळ्या शुभेच्छा...!!!!!
मख्खं म्हसोबांना शुभ्र पांढऱ्या शुभेच्छा...!!!!!!
आणि
उरल्या - सुरल्या तमाम बावळटांना
तिरंगी शुभेच्छा....!!!!
शुभेच्छूक : बहुरंगी गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*Ad* गावातली गावरान होळी *Ad*
****
- Read more about होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 7467 views

Recent comments ताजे प्रतिसाद