Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




महाबळेश्वर संमेलन स्मरणिका

महाबळेश्वर संमेलन स्मरणिका
 
महाबळेश्वर येथील 14 व्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाची स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने स्मरणिकेत प्रकाशित करण्यासाठी "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना, कविता, गझल, लेख, कथा अथवा कोणतेही साहित्य बळीराजा डॉट कॉम या वेबसाईटवर दि. 15/02/2026 पर्यंत प्रकाशित करावे. प्रकाशित झालेल्या निवडक साहित्याचा स्मरणिकेत समावेश केला जाईल.
 
लेखन करण्यासाठी https://baliraja.com/node/add/smarnika या लिंकवर क्लिक करून आपले लेखन करावे.
 
आपले प्रकाशित झालेले लेखन https://baliraja.com/tracker या लिंकवर पाहता येईल.
 
महत्वाच्या टीप - 
१. लेखन लिहून झाल्यावर खाली प्रकाशित करा या बटणवर क्लिक करावे. अन्यथा लेखन प्रकाशित होणार नाही.
२. इतरत्र लिहून ठेवलेले लेखन कॉपी पेस्ट करणार असाल तर लेखनात smiley किंवा अन्य चित्र अथवा चिन्ह असल्यास काढून टाकावे.

- संपादक 
महाबळेश्वर संमेलन स्मरणिका

Share