Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 9:59 PM IST, शनी December 27, 2025

१४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर
दिनांक : शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६  
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी,

स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर
दाभे मोहन, महाबळेश्वर, जि. सातारा 




अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :

प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : ३० डिसेंबर २०२५ 
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम कमीत कमी ₹ 500/- (रुपये पाचशे)

महत्त्वाचे निवेदन : मोजक्याच प्रतिनिधीचे संमेलन असल्याने सर्वच्या सर्व प्रतिनिधी संमेलनात उपस्थित असणे आवश्यक आहे अन्यथा तयारीसाठी केलेला खर्च व्यर्थ जातो. सर्वसाधारणपणे एका प्रतिनिधीवर संस्थेला सहा हजार रुपयांच्या आसपास खर्च करावा लागेल. त्यामुळे ज्याने नोंदणी केली तोच गैरहजर राहिला तर केलेला खर्च व्यर्थ जातो. संमेलनाला शासकीय/निमशासकीय अनुदान नसल्याने आपण लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी गोळा करत असतो. सद्भावनेने मिळालेल्या देणगीचा अपव्यय होऊ नये म्हणून नोंदणी केली ते सर्व प्रतिनिधी हजर असणे आवश्यक आहे. एवढ्या एका कारणाने यावेळेस नोंदणी शुल्क कमीत कमी ₹ 500/- (रुपये पाचशे) असणे आवश्यक ठरले आहे. म्हंणून नाईलाजाने तसा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी
(Advance Booking)

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :
  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य व बंधनकारक आहे. ऑनलाईन भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी मिळू शकेल..
  • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
  • नियोजित आसन क्षमता लक्षात घेऊन पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  • संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त राखणे बंधनकारक असेल.
महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही. 

अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

    ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 
       Punjab National Bank 
       Branch - Hinganghat 
       A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 
       A/c No - 0202000105179647
       IFSC Code - PUNB0020200 
       MICR Code - 442024005 



शक्यतो याच *fu* खात्यात शुल्क जमा करावे. शक्य नसेल तरच खालील अंगारमळा QR कोड वापरावा.


अंगारमळा
*  *  *   *
ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : सहभाग शुल्क भरून झाले की पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी. 

     (A) ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :

  • Transaction No/Refference No नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी  येथे  Fingure-Right    https://baliraja.com/node/add/rep26 या लिंकवर क्लिक करावे. फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
  •  टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी 
https://baliraja.com/Rep-14sss या लिंकवर पाहता येईल.

**********

    (B) ईमेल किंवा व्हाटसप द्वारे खालील माहिती पाठवावी. :

  • abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 97 30 78 60 04 या व्हाटसपवर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
  • ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. मोबाईल नंबर : 
  8. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  9. Txn/Ref/Rcpt No : 
  10. शुल्क भरल्याचा दिनांक : 
  11. संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त कायम राखण्यासाठी मी सहकार्य करेन.

वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.

कार्यक्रमपत्रिका *fr* https://baliraja.com/kp14
नियोजन *fr* https://baliraja.com/14-Ni



आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

             आपले स्नेहांकित 

 
गंगाधर मुटे      अ‍ॅड सतीश बोरुळकर
 कार्याध्यक्ष                  संयोजक
१४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन

प्रतापगड परीसर, महाबळेश्वर
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=-=

Ad प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना  Ad

https://www.baliraja.com/node/3351



Ad महाबळेश्वर संमेलनाला कसे पोचावे  Ad

https://www.baliraja.com/node/3292



Ad कार्यक्रमपत्रिका Ad

https://baliraja.com/kp14



Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad

https://baliraja.com/rep-regd



Ad  नियोजन  Ad

https://baliraja.com/14-Ni

=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
14sss
१४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
चौदावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलन
मराठी शेतकरी साहित्य संमेलन
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4844 views

प्रतिसाद (1)

टीप - 

गंगाधर मुटे

गुरुवार, January 22, 2026 - 21:15
Permalink
New

टीप - 

1. नवीन नियोजनानुसार काही जागा वाढल्या असल्याने प्रतिनिधी संख्या वाढवता येऊ शकते. तरी अजून ज्यांनी नोंदणी केली नाही, ते आज २३ जानेवारी सायंकाळपर्यंत नोंदणी करू शकतात. 

2. काही अडचण आल्यास किंवा तांत्रिक गरज भासल्यास इथेच कॉमेन्टमध्ये लिहावे किंवा abmsss2015 <abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क करावा.

  • Log in or register to post comments

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 10 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    18 hours 13 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    18 hours 15 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    18 hours 18 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    18 hours 20 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 18 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
ऋतू रुसला 5
शेतकरी संघटक २१ सप्टेंबर २०११ 5
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 5
राजाचा शोध 5
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 4
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 4
किसानो हो जावो तैय्यार 4
पोळ्याच्या झडत्या 4
स्वप्नभंग 4
झोपेच्या घाती 4
आयुष्य कडेवर घेतो 4
बांधावरल्या अस्वस्थ नोंदी ... 4
ये रे पावसा 4
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 4
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 4
दुष्काळ... 4
हॉट चिप्स 4
माय 4
स्वप्न 4
माझ्या मरणाच्या कळा 4

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,119
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,784
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,744
वादळाची जात अण्णा 31,518
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,192
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,162
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,910
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,773
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,276
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,942
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,491
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,261
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,996
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,464
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,786
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,256

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini