स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : ३० डिसेंबर २०२५
- प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य व बंधनकारक आहे. ऑनलाईन भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी मिळू शकेल..
- अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
- नियोजित आसन क्षमता लक्षात घेऊन पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
- कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
- संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त राखणे बंधनकारक असेल.
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
शक्यतो याच *fu* खात्यात शुल्क जमा करावे. शक्य नसेल तरच खालील अंगारमळा QR कोड वापरावा.

(A) ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :
-
Transaction No/Refference No नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी येथे
https://baliraja.com/node/add/rep26 या लिंकवर क्लिक करावे. फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
- टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी
**********
(B) ईमेल किंवा व्हाटसप द्वारे खालील माहिती पाठवावी. :
- abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 97 30 78 60 04 या व्हाटसपवर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
- ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
- पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
- पूर्ण पत्ता :
- तालुका :
- जिल्हा :
- स्त्री/पुरुष :
- वय :
- मोबाईल नंबर :
- भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये :
- Txn/Ref/Rcpt No :
- शुल्क भरल्याचा दिनांक :
- संमेलन स्थळाचे पावित्र्य व शिस्त कायम राखण्यासाठी मी सहकार्य करेन.
वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
प्रतापगड परीसर, महाबळेश्वर
प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना 
https://www.baliraja.com/node/3351
महाबळेश्वर संमेलनाला कसे पोचावे 
https://www.baliraja.com/node/3292
कार्यक्रमपत्रिका 
https://baliraja.com/kp14
प्रतिनिधी नोंदणी पद्धत 
https://baliraja.com/rep-regd
नियोजन 
https://baliraja.com/14-Ni
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=

प्रतिसाद (1)
टीप -
गंगाधर मुटे
टीप -
1. नवीन नियोजनानुसार काही जागा वाढल्या असल्याने प्रतिनिधी संख्या वाढवता येऊ शकते. तरी अजून ज्यांनी नोंदणी केली नाही, ते आज २३ जानेवारी सायंकाळपर्यंत नोंदणी करू शकतात.
2. काही अडचण आल्यास किंवा तांत्रिक गरज भासल्यास इथेच कॉमेन्टमध्ये लिहावे किंवा abmsss2015 <abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क करावा.