पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खट्याळ पाऊस चिंब ओले तन रिमझिमते मन वेडावले
दाटले मेघ बेधुंद पावसाच्या धारा सुगंधी वारा थरारले
तुझ्या स्पर्शाने मंद मंद सुवास तप्त श्वास कडाडले
ऋतू स्वप्नांचे वेध लागे मिलनाचे बीज प्रेमाचे अंकुरले
स्पर्श ओला झिम्माड अंग रोमारोमात ओल्या मिठीत शहारले _____________________ भरत माळी न्याहली जि. नंदुरबार मो. ९४२०१६८८०५
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने