पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
असुनी किसान नाही हातात एक दाणा इतुका कसा कृषीचा झाला खराब खाना
केली लुटून ज्यांनी उध्वस्त कास्तकारी त्या चोर भामट्यांना आता धरून हाणा
येथून फक्त आता आवाज हा उठावा 'देता अम्हा नफा की होता तुम्ही रवाना'
केले न जर कृषीचे धोरण सरळ विधीने फिरवून गोफ उडवा गगनात या खकाणा
सरकारचे नियंत्रण जर जीव घेत आहे नक्कीच 'धीर' सोडा मग प्राण वेचताना
वृत्त: आनंदकन, (गागाल गालगागा, गागाल गालगागा)
आनंद कंद चां आदर्श नमुना.......वाह
R.A.Burbure
धन्यवाद रमेश भाऊ!
मस्त
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद डॉ साहेब.
बहुत खुब!
Pradip
धन्यवाद थुल साहेब!!!
झाला खराबखाना अप्रतिम गझल ताकसंडे सर ....
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
रवींद्र सर खुप खुप आभार आपले.. !!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
वाह वाह क्या बात है सर...!
आनंद कंद चां आदर्श नमुना.......वाह
R.A.Burbure
Dhirajkumar B Taksande
धन्यवाद रमेश भाऊ!
जबरदस्त भाऊ
मस्त
Dr. Ravipal Bharshankar
Dhirajkumar B Taksande
धन्यवाद डॉ साहेब.
क्या बात!
बहुत खुब!
Pradip
Dhirajkumar B Taksande
धन्यवाद थुल साहेब!!!
गझल
झाला खराबखाना
अप्रतिम गझल
ताकसंडे सर ....
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
Dhirajkumar B Taksande
रवींद्र सर खुप खुप आभार आपले.. !!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने