Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




२ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, नागपूर : कार्यक्रमपत्रिका

अभ्यास चिंतनाला । शास्त्रात घोळवावे ।। कसदार शब्दशेती । फुलण्यास लेखणीने॥
 
logoदुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
: संमेलनाची कार्यक्रमपत्रिका :
 
दिनांक : २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६
स्थळ    : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
 
 नमस्कार,
              कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेती-साहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्य- विश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्या-साठी आणि मराठी साहित्यविश्वाकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
              या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता सारस्वतांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेत-कर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

 
कार्यक्रमाची रुपरेषा

शनिवार २० फ़ेब्रुवारी २०१६
 
सकाळी १०.०० ते ०११.००   :  प्रतिनिधी नोंदणी
 
सकाळी ११.०० ते ०१.३०
 
राष्ट्रगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्‍घाटन आणि स्वागतसमारोह
 
       संमेलनाध्यक्ष       :  मा. श्री. रा.रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक
      उदघाटक            :  मा. श्री. सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकार
      प्रमुख अतिथी         :  मा. श्री. राजीव खांडेकर, मुख्य संपादक एबीपी माझा
      स्वागताध्यक्ष       :  मा. अ‍ॅड श्री. वामनराव  चटप, माजी आमदार
      प्रास्ताविक          : मा. श्री. गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
      सूत्रसंचालन         :  मा. प्रा. मनिषा रिठे
 
पुस्तक प्रकाशन
१) म. शरद जोशी गौरव विशेषांक “शेतकर्‍यांचा सूर्य”        : मा. श्री. रा.रं. बोराडे यांचे हस्ते
२) “कणसातली माणसं” शेतकरी काव्यसंग्रह                   : मा. श्री. सुरेश द्वादशीवार यांचे हस्ते
३) “नागपुरी तडका” काव्यसंग्रह                                  : मा. श्री. राजीव खांडेकर यांचे हस्ते
                                                                                    
मध्यावकाश              : स्नेहभोजन
 
 
दुपारी ०३.०० ते ०४.००         : परिसंवाद – १
 
विषय      : आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण
 
अध्यक्ष     :  मा. संजय पानसे (मुंबई)
सहभाग     :  मा. संजय कोले (सांगली), मा .गोविंद जोशी (परभणी)
                 मा. अजित नरदे (कोल्हापूर)
संचालन    :  मा. मदन कामडे  (नागपूर)
  
सायं ०४.०० ते ०५.३०  :    शेतकरी गझल मुशायरा
 
अध्यक्ष    :  मा. सिद्धार्थ भगत

सहभाग     : विनिता पाटील (लातूर), मारोती मानेमोड (नांदेड), प्रकाश मोरे, निलेश कवडे (अकोला), राज पठाण (अंबाजोगाई), कमलाकर देसले (नाशिक), नजीम खान (चिखली), बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), जनार्दन म्हात्रे (ठाणे), वीरेंद्र बेडसे (धुळे),  विजय पाटील (नंदूरबार), नितीन देशमुख, लक्ष्मण जेवणे, सघमित्रा खंडारे (अमरावती), अनंत नांदुरकर, विनोद मोरांडे (नागपूर), रवी धारणे, किशोर मुगल (चंद्रपूर), अनिल कोशे, मसुद पटेल, विनय मिरासे, (यवतमाळ),   गंगाधर मुटे (वर्धा)
सूत्रसंचालन   : विद्यानंद हाडके आणि प्रफ़ुल भुजाडे

 
मध्यावकाश  : चहा
 
रात्री ०६.०० ते ०७.३०       :    परिसंवाद – २
 
विषय - मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव
अध्यक्ष     :  मा. बाबाराव मुसळे (वाशीम)
सहभाग     :  मा. डॉ. दिलिप बिरुटे (औरंगाबाद), मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत (लातूर)
संचालन    :  मा. नामदेवराव जाधव  (बुलडाणा)
 
रात्री ०७.३० ते ९.००         :         परिसंवाद – ३
 
विषय - शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय
अध्यक्ष     :  मा. रवी देवांग (धुळे)
सहभाग     :  मा. कडुआप्पा पाटील (जळगाव), मा. विजय निवल (यवतमाळ), मा. राम नेवले (नागपूर), मा. दगडु शेळके (बुलडाणा)
संचालन    :  मा. मधुसुदन हरणे (हिंगणघाट)
 
मध्यावकाश                      :    स्नेहभोजन
: रात्री १०.०० :  एकांकिका
तुला कसला नवरा हवा
लेखक : नवनाथ पवार, औरंगाबाद
निर्माता :  स्वप्न, पुणे        दिग्दर्शक. . स्वप्नील शिंदे, पुणे
 
:  रात्री ११.०० :
 
मा. शरद जोशी यांचे जीवनावर आधारीत माहितीपट
 
रविवार २१ फ़ेब्रुवारी २०१६
 
सकाळी ०९.०० ते ११.०० : परिसंवाद - ४
 
विषय - शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून
अध्यक्ष     :  मा. प्रकाश पोहरे (अकोला)
सहभाग     :  मा. श्रीपाद अपराजित (नागपूर), मा. कैलास म्हापदी (ठाणे), मा. प्रमोद काळबांडे (नागपूर)
संचालन    :  मा. सुधीर बिंदू 
 
सकाळी ११.००  ते १२.३० : परिसंवाद - ५
 
विषय -  शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान
अध्यक्ष     :  मा. डॉ. शेषराव मोहिते (लातूर)
सहभाग     :  मा. सौ. प्रज्ञा बापट (यवतमाळ), मा. सौ. शैलजा देशपांडे (वर्धा), मा. सौ. स्मिता गुरव (नाशिक)
संचालन    :  मा. सौ. गीता खांडेभराड (जालना)
 
मध्यावकाश              : स्नेहभोजन
  
दुपारी ०१.३० ते ०३.००

शेतकरी कवी संमेलन
 अध्यक्ष    :  प्रा. ज्ञानेश वाकुडकर

सहभाग     :  रावसाहेब कुंवर (धुळे), विनिता माने-पिसाळ, रविंद्र कामठे (पुणे), दिलीप भोयर, विजय विल्हेकर (अमरावती), नवनाथ पवार (औरंगाबाद), दीपक चटप (चंद्रपूर), संजय इंगळे तिगांवकर, प्रा. मनिषा रिठे, डॉ. रविपाल भारशंकर, धिरज ताकसांडे (वर्धा), डॉ विशाल इंगोले (बुलडाणा), श्रीकांत धोटे (सिंधुदुर्ग), राजीव जावळे (जालना), दर्शना देशमुख, सौ. शैलजा कारंडे, वृषाली पाटील (लातूर), दामोधर जराहे, सुमती वानखेडे (नागपूर), शरद ठाकर (परभणी), रावसाहेब जाधव (नाशिक), रामकृष्ण रोगे (चंद्रपूर)
सूत्रसंचालन   : किशोर बळी (अकोला)

 
दुपारी ०३.०० ते ०३.३०           :    पुरस्कार वितरण
  

 
दुपारी ०३.३० ते ०६.००
शरद जोशींना श्रद्धांजलीपर समारोपीय सत्र
 
विषय - शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज
 
अध्यक्ष     :  मा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
बीजभाषण :  मा. सौ. सौ.सरोजताई काशीकर, अध्यक्ष, शेतकरी महिला आघाडी
सहभाग     :  मा. अ‍ॅड. वामनराव चटप शेतकरी नेते
                 मा. श्री  गुणवंत पाटील अध्यक्ष, शेतकरी संघटना
                     मा. अ‍ॅड दिनेश शर्मा अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
संचालन    :  मा. जगदिश भगत (आकाशवाणी निवेदक)
 
बळीराजाची आरती आणि मौन श्रद्धांजली
 
 
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५
लेखनाचा विषय : शरद जोशी
 
लेखनप्रकारनिहाय विजेते
 
अनुभवकथन : गीता खांडेभराड, जालना
मागोवा : सचिन मोहन चोभे, अहमदनगर
ललितलेख : विनिता माने-पिसाळ, पुणे
वृत्तांतलेख : रामेश्वर अवचार, परभणी
वैचारिक लेख : गंगाधर मुटे, वर्धा
पद्यकविता : रविंद्र कामठे, पुणे
गीतरचना : अनिल सा.राऊत, सोलापूर
छंदमुक्त कविता : निलेश कवडे, अकोला
छंदोबद्ध कविता : रावसाहेब जाधव, नाशिक
परीक्षक मंडळ
 
श्री. कमलाकर देसले
श्री. मसूद पटेल
श्री. राजीव जावळे
अ‍ॅड. विशाल ठोंबरे
प्रा. भुजंग मुटे
श्री. मारोतराव शिंदे
श्री.बदीउज्जमा बिराजदार
श्री. राज पठाण
प्रा. मनिषा रिठे
श्री. पुष्पराज गावंडे
आयोजन समिती
 
स्वागताध्यक्ष : मा. श्री. अ‍ॅड. वामनराव चटप
कार्याध्यक्ष : श्री. गंगाधर मुटे
 
स्वागत समिती : श्री. अरुणभाऊ केदार,  श्री.मदन कामडे, प्रा. मनिषा रिठे, सौ. रेखा हरणे, सौ. संध्या राऊत,  श्री अनंत नांदूरकर, श्री. निळकंठराव घवघवे, श्री. समाधान कणखर, श्री सतिश देशमुख
नियोजन समिती : श्री. बाळासाहेब देशमुख (नागपूर), श्री. श्रीकांत पाटील पुजदेकर (अमरावती), श्री. प्रभाकरराव दिवे (चंद्रपूर), श्री. इंदरचंद बैद (यवतमाळ), श्री. कडूआप्पा पाटील (जळगाव), विलास ताथोड (अकोला),  श्री.  विट्टलराव पवार (पुणे), प्रा. भुपेश मुडे (मुंबई), श्री. देविदास पाटील (बुलडाणा),  श्री. शीतल राजोबा (सांगली) , श्री. निवृत्ती कर्डक (नाशिक),  श्री. माधव कंदे (लातूर), श्री. गजानन निकम, श्री. उल्हास कोटंबकर (वर्धा),
व्यवस्थापन समिती : श्री. तुळशिराम जगताप, श्री. गजानन भारस्कर, श्री. प्रकाश पारटकर,  श्री.दत्ता राऊत, श्री.धोंडबा गावंडे, श्री.रवींद्र खोडे, श्री. चेतराम मेहुणे, श्री. संदीप अवघड, श्री.निळकंठ शिंदे, श्री.योगेश नागे, श्री.गजानन इटनकर, श्री. विनोद काळे, श्री. बाला लाखे, डॉ. दीपक मुंढे, श्री.राजू झोटींग
भोजन व्यवस्था समिती : श्री.सतीश दाणी, श्री.अरविंदराव बोरकर, श्री.अरविंद राऊत, श्री.गणेश मुटे, श्री.कृष्णाजी वरघणे
सभागृह व्यवस्था समिती : श्री.प्रविण पोहाणे, श्री. राजेंद्र पुंड, श्री. रविंद्र दांडेकर, श्री. निलेश फ़ुलकर, श्री. अक्षय मुटे, श्री. गौरव चंदणखेडे, श्री. सचिन वंजारी, श्री. महेश खोडे, कु. वैष्णवी अंड्रस्कर, कु. सिद्धी राऊत
स्वागत कक्ष समिती : श्री.गुरुराज राऊत, श्री. संतोष लाखे, श्री. पंकज गावंडे, श्री. सौरभ मुटे, श्री. विजय मुजबैले, श्री. चेतन डुकरे

KP
 

KP
                             
                           
 
          गंगाधर मुटे                              
          कार्याध्यक्ष                                              
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलन

Share