Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

सटवाई

Main page content

ravindradalvi
By ravindradalvi | 3:54 PM IST, सोम October 07, 2019
छंदोबद्ध कविता


सटवाई (वर्हाडी बोली )

वावराच्या माथ्यावर
फिरे कर्जाचं गीधाळ
गेल्या मसनात पिळ्या
बंद मुक्तीचे कवाळ

सरकारी सावकारी
फास दोनीचा जबरी
हंगामाच्या वखताले
उभी जये कास्तकारी

साल दरसाल चाले
खेय अघोरी कर्जाचा
नाई ठोकताच आला
खिया नव्याले जुन्याचा

छाती चिरून दाखोते
माती उगल्याच्या खुना
तरी दान्याले मोताज
झाली कास्तकारी गुना

सामसूम जिनगानी
उभी धुऱ्यावर राये
वाट पायता मुक्तीची
अख्खी लटकून जाये

अशे लाखानं गेले रे
इतं बाराच्या भावात
श्याप घिवुन जल्मले
फास कर्जाचा गयात

कोन्या सटवाईनिनं
रेघ कर्जाची गोंदली
वावराच्या लेकराले
दिठ वावराची झाली


रवींद्र अंबादास दळवी नाशिक

रविंद्र भाऊ जबरदस्त!!!!!!!

Dhirajkumar Taksande

सोमवार, October 7, 2019 - 19:19
Permalink
New

श्याप घेवुन जन्मले
फास कर्जाचा गयात
बढिया कविता सर.... भेटू.........
कोन्या सटवाईनिनं
रेघ कर्जाची गोंदली
वावराच्या लेकराले
दिठ वावराची झाली

  • Log in or register to post comments
यस सर भेटूयात

ravindradalvi

बुधवार, October 9, 2019 - 12:11
Permalink
New

खूप खूप आभार ताकसांडे सर
भेटूयात

  • Log in or register to post comments

In reply to रविंद्र भाऊ जबरदस्त!!!!!!! by Dhirajkumar Taksande

रविंद्र दळवीजी,

Narendra Gandhare

बुधवार, October 9, 2019 - 13:20
Permalink
New

रविंद्र दळवीजी,
एक उत्तम अर्थपूर्ण रचना.
"गेल्या मस्नात पिढ्या...
तरि दाण्याले मोहोताज....
असे लाखात गेले रे.. सात बाराच्या भावात..."
या अतिशय सुंदर ओळी !!!!
मी अशा प्रवेशीके बद्धल मण्हत होतो.
धन्यवाद!!

  • Log in or register to post comments
सुंदर रचना

Dr. Ravipal Bh…

बुधवार, October 9, 2019 - 15:52
Permalink
New

अतिशय सुंदर रचना दळवीजी! भेटुयात नक्की..
*bq*

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, October 15, 2019 - 21:40
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
कविता

ravindradalvi

बुधवार, October 23, 2019 - 13:40
Permalink
New

सुधारीत

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8125 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,376 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,297 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,282 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,062 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,505 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,434 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,232 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,928 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,134 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,024 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,474 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,331 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,283 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,288 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,379 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,630 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Kiran mahadev …

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 246 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    20 hours 15 minutes ago
  • धन्यवाद
    20 hours 16 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    21 hours 56 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    21 hours 58 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    22 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस-1 500
आजचे शेतमालाचे बाजारभाव 392
माझे फेसबूक स्टेटस - 2 384
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 287
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 76
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 68
काही सुटे अन काही मुटे शेर 59
रानामधले शेर...! 57
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 54
मातृत्वाचा शृंगाररस 50
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 50
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 46
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 45
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 45
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 42
कवी संमेलन/गझल मुशायरा २०१७ : अटी आणि शर्थी 40
नागपुरी तडका - ई पुस्तक 40
रानी चा पाऊस अन्- ती 38
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान 38
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 36
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,162
माझे फेसबूक स्टेटस-1 182,818
शुभारंभ 135,010
रानमेवा - भूमिका 109,400
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,676
आजचे शेतमालाचे बाजारभाव 95,514
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,570
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,153
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,766
उद्देश आणि भूमिका 77,736
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,770
विचारपूस 71,963
गणपतीची आरती ॥३५॥ 67,938
सत्कार समारंभ : वर्धा 66,804
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,384
किती चाटणार भारतपुत्रा? 62,129
जात्यावरची गाणी 56,087
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,882
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,117
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,536
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini