नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खेळ खेळता आभाळाचा, रूप धरले मातीचे।
सावळा गडी लटकून मेला, नाव हरले शेतीचे।।१।।
सोन सकाळी रात्र झाली, त्याच्या जीवनाची।
शेतक-यांनो सावध व्हा रे, शेत चरती बाकीचे।।२।।
एका मागुन एक चालला, तरी जाग येईना।
काय म्हणावे डोके आहे, शासनाच्या जातीचे।।३।।
स्वप्नाप्रमाणे लोक विसरती, तुझ्या मरणाला।
सूर्याखाली अंधार माजला, लक्ष नसता वातीचे।।४।।
कृषि पासून ऋषि पर्यंत, हा देश समृद्ध।
दोन्हीची पण किंमंत नाही, दुर्भाग्य भारतीचे।।५।।
तुमच्या हाती नांगर आहे, फास का घेता ?
अरे, फुलवा अंगारमळा, ब्रिद हे घ्या कृतीचे।।।।६।।
प्रतिक्रिया
अरे फुलवा अंगारमळा!
अरे, फुलवा अंगारमळ, ब्रिद हे घ्या कृतिचे.. सुंदर गझल!
धन्यवाद धिरज साहेब!
धन्यवाद!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
धन्यवाद मुटे सर!
Dr. Ravipal Bharshankar
ब्रिद घ्या कृतिचे..
मस्त!
Aryan Bharshankar
Thanks
Thank you Aryan!
Aryan Bharshankar
Thank you..
I must say you thank you..
Dr. Ravipal Bharshankar
ब्रिद हे घ्या, क्रूतीचे
खूपच छान सर
धन्यवाद!
आभार राजेश..
Dr. Ravipal Bharshankar
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर गजल..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau!
Dr. Ravipal Bharshankar
प्रदीप भाऊ
तुमची पण कविता खुप सुंदर आहे.
Dr. Ravipal Bharshankar
खुप छान भारशंकरजी...!!!
माझ्या तुटक्या फुटक्या ४ ओळी तुमच्या गझलेस समर्पित,
आमची अर्धी जींदगी,
जाती जमातीत गेली..!
उरली शेतीत...,
नंतर मातीत गेली...!
~ रमेश बुरबुरे,यवतमाळ
R.A.Burbure
धन्यवाद
आभार आपले बुरबुरेजी. आणि हो तुमच्या चार ओळी खुप छान आहेत.
Dr. Ravipal Bharshankar
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 5 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण