पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जागर
लोकांस आता जागवा पुन्हा विझल्या मशाली पेटवा पुन्हा
डोक्यास टाळे लावती सदा सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा
आजन्म सोसे बापुडा इथे सोशीक लोकां जागवा पुन्हा
झोपून कैसे चालणार हो ? बळ आपलेही दाखवा पुन्हा
संधी न येणे विश्वजित अशी संदेश माझा पोचवा पुन्हा
• विश्वजीत दीपक गुडधे, अमरावती.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.