Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कष्टकऱ्यांना हवाई सफर अर्थात विमानप्रवास

कष्टकऱ्यांना हवाई सफर अर्थात विमानप्रवास 
 
१७/०९/२०१९ :
सामान्य कष्टकरी माणसांना विमानात बसवणे, हा माझा आवडता छंद आहे. ज्यांना नशिबानेच कधी फोर व्हीलर किंवा रेल्वेत बसायला मिळते, ज्यांना रेल्वेला 3 टायरचा डबा असतो, आरक्षण वगैरे असते हे सुद्धा माहीत नसते किंवा ज्यांनी रेल्वे म्हणजे पाय ठेवायला जागा नसलेला माणसावर माणसांनी खचखचून भरलेला डबा यापलीकडे काही बघितले नाही, ज्यांनी रेल्वेमध्ये काही लोकांना झोपायला स्वतंत्र बेड सुद्धा असू शकते, अशी स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नाही......... विमान म्हणजे चिमणीपेक्षा खरेच मोठे असते का? कि म्हशीपेक्षा छोटे असते? असे कुतूहलमिश्रित प्रश्न विचारण्यापलीकडे ज्यांना काहीच करता आले नाही. ज्यांनी आपणही विमानात बसू शकू अशी स्वप्नातही कल्पनाच केली नाही....... अशा सामान्य कष्टकरी माणसांना विमानात बसवणे, हा माझा आवडता छंद आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना मी विमानाची हवाई सफर घडवून आणलेली आहे.
 
तो फिर चले आज....
 
अब की बारी कन्याकुमारी...
नागपूर से दिल्ली और दिल्ली से चेन्नई!!
हवाई!!! हवाई!!!! 

 

Image: 
कष्टकऱ्यांना हवाई सफर
Share